प्रेम गावंडे
उपसंपादक
दखल न्युज भारत
रक्तदान, नेत्रदान, देहदान, अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीचे प्रेरक व आमचे मार्गदर्शक प्रदीप अडकिने यांच्या वाढदिवसानिमित्त इंडियन सोशल फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटर आरवट या सेवाभावी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून 16 वर्षा पासुन शासकीय जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी 9 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी हितचिंतक मित्रपरिवाराने सादर कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशे आयोजकाची आवाहन केले आहे.