Day: January 9, 2023

मराठी भाषिक युवकांना विविध क्षेत्रासाठी सहकार्य – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील.. १८ व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या पिंपरी चिंचवडमध्ये समारोप

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी पुणे : मराठी भाषिक युवकांनी विविध क्षेत्रात पुढे जावे यासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी…

‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची चांगली संधी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील… — प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम समन्वय राखत परिषदेचे आयोजन यशस्वी करण्याचे निर्देश..

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी पुणे, दि. ९: ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची चांगली संधी आपल्याला मिळाली असून सर्व प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम समन्वय राखत ‘जी -२०’…

मोचर्डा(म्हैसपूर)ग्रा पं उपसरपंचपदी ऋषिकेश गावंडे

  खल्लार/प्रतिनिधी  à¤–ल्लार येथून जवळच असलेल्या मोचर्डा(म्हैसपूर)ग्रा पं च्या उपसरपंचपदी ऋषिकेश अशोकराव गावंडे यांची निवड करण्यात आली आहे. आज दि ९ जानेवारीला उपसरपंचपदासाठी ग्रा पं कार्यालयात घेण्यात आलेल्या निवडणूकीत ऋषिकेश…

पुणे स्मार्ट सिटीच्या कामांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा.

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी पुणे, दि.९: पुणे स्मार्ट सिटीअंतर्गत कामांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेतला. सर्व कामे कालमर्यादेत व गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. शहरात दुमजली (डबल डेकर)…

वाईस ऑफ मिडीयाची धानोरा  तालूका कार्यकारनी गठीत

    धानोरा/भाविक करमनकर      धानोरा तालुक्यातील पत्रकारांची सभा दिनांक ६ जानेवारी 2023 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग धानोरा येथील विश्राम भवन येथे संपन्न झाली त्या बैठकीमध्ये धानोरा तालुक्यातील वाईस…

साकोलीत फ्रिडम व शिवसेनेने नगरपरीषदेत दिले निवेदन.. — शहरात ६ दिवसांपासून नळ बेपत्ता..

      नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   साकोली : साकोली शहरात चक्क ६ दिवसांपासून नळाला पाणी नसल्याने प्रत्येक प्रभागातील महिलांचा आक्रोश गगनाला भिडला असतांनाच दि. ०९ जानेवारीला नगरपरीषद कार्यालयात…

पोलीस विभागातर्फे सद्भावना क्रिकेट कप चे आयोजन.

     à¤¸à¤¾à¤µà¤²à¥€ (सुधाकर दुधे)    à¤®à¤¹à¤¾à¤°à¤¾à¤·à¥à¤Ÿà¥à¤° पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून पोलीस विभागाच्या वतीने सद्भावना क्रिकेट कप चे आयोजन संत नारायण बाबा क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते.  या…

स्वकामचे सुनील तापकीर यांचा समाजरत्न पुरस्काराने गौरव.

  दिनेश कुऱ्हाडे    à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€ आळंदी : महाराष्ट्रातील तिर्थक्षेत्र, देवस्थान येथील यात्रा काळात मंदिरात स्वच्छता मोहीम राबविली जाते अशा स्वकाम सेवा मंडळाचे अध्यक्ष सुनील तापकीर यांना संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने दिला…

लोकशाही बळकट करण्यासाठी वृत्तपत्र हे पुरक – मनसेचे तालुकाध्यक्ष मनोज पाटील तायडे यांचे प्रतीपादन

  खल्लार/प्रतिनिधी  à¤†à¤œà¤šà¥à¤¯à¤¾ संगणकाच्या युगात मिडीयामध्ये आंतरबाह्य बदल होत आहेत. लोकशाही बळकट करण्यासाठी वुत्तंपत्र हे पुरक असुन पत्रकार जनसामान्यांच्या समस्यानां आपल्या लेखणीतून वाचा फोडतात.त्यांचे हे कार्य प्रशंसनीय असुन पत्रकारीता हा…

खासदार अशोक नेते यांनी पिंपळा फाटा हुडकेश्वर येथील मुकबधिर विद्यालयाला दिली सदिच्छा भेट..  — भेटी प्रसंगी त्यांचा सत्कार…

    दिं. ०८ जानेवारी २०२२  दखल न्यूज भारत विजय शेडमाके खासदार अशोकजी नेते यांनी श्री.संत गाडगे महाराज बहुउद्देशीय विकास मंडळ, नागपूर व महाराष्ट्र राज्य धोबी, परिट,वरठी, सर्व भाषिक समाज…