प्रतिनिधी पळसगांव (पि)
श्री हनुमान देवस्थान पळसगांव (पि)वंदनीय राष्ट्संत श्री.तुकडोजी महाराज यांचा ५६ वा पुण्यतिथी महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या पुण्यतिथी महोत्सवानिमित्ताने पळसगांव येथे दिनांक.२३ डिसेंबर रोजी सोमवारला..
सकाळी ५ वाजता- ग्रामसफाई समस्त ग्रामवासिय सकाळी ५:४५ वाजता- सामुदायिक ध्यान मार्गदर्शक – नंदु आत्राम महाराज दुपारी १ वाजता- घटस्थापना (काशीराम गुळधे महाराज,ज्ञानेश्वर गुरुनुले महाराज,अशोक चनफने महाराज यांचे हस्ते) सायं ६ वाजता- सामुदायिक प्रार्थना मार्गदर्शक – अरुण पेन्दाम सर नागभिड – सायंकाळी ७ वाजता -भजन रात्रौ ८ वाजता- किर्तन ह.भ.प.ढोबळे महाराज शिंगोरी ता.मौदा.जि.नागपूर रात्रौ १० वाजता- बाहेर गावावरुन येणाऱ्या भजन मंडळाची सेवा.
दिनांक २४/१२/२०२४ रोज मंगळवारला…
सकाळी ५ वाजता- ग्रामसफाई समस्त ग्रामवासिय सकाळी- ५.४५ वाजता- सामुदायिक ध्यान मार्गदर्शक – ह.भ.प.गजानन ठाकरे महाराज वाघेडा – सकाळी ७ वाजता- रामधुन व मार्गदर्शक (हभ.प.अशोक चनफने महाराज पळसगांव) दुपारी १ वाजता- गोपालकाल्याच्या भजनाला सुरूवात दुपारी २ वाजता- किर्तन (ह.भ.प.ढोबळे महाराज शिंगोरी ता.मौदा जि नागपूर) दुपारी ४.५८ मी.मौन श्रध्दांजली सायंकाळी ५.३० वाजता- सामुदायिक प्रार्थना व महाप्रसादाचा कार्यक्रम….
पाहुण्याचे आगमन ( ७४चिमुर विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार किर्तीकुमार उर्फे बंटी भांगडिया) आयोजक समस्त ग्राम वाशिय पळसगांव….