निलय झोडे
उपसंपादक
दखल न्यूज भारत
“बुद्धिवान व्यक्ती तोच असतो जो समाजासाठी स्वतःला वाहून घेतो.” अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन भंडारा दिवाळीच्या सुट्ट्यांपासून सुरू असलेल्या शिबिराबद्दल सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर पाहुण्यांचे मार्गदर्शन आणि पाहुण्यांचे हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी आणि पाहुण्यांना लाभलेले विशेष अतिथी तथा प्रमूख मार्गदर्शक अभिषेक नामदास साहेब जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी भंडारा,महेंद्र सोनोने हसीलदार तहसील कार्यालय पवनी,शुभदा धुर्वे मॅडम नायब तहसीलदार पवनी, प्रीतम येवले,पोलीस उपनिरीक्षक पवनी,जितू तिजारे पोलीस उपनिरीक्षक पवनी,सौ.वत्सला विकासजी तिघरे सरपंचा वलनी,श्री. सचिन तिघरे पाटील उपसरपंच वलनी,श्री.आर.आर.जांभुळकर मुख्याध्यापक गांधी विद्यालय वलनी, मनोज निखाडे श्री.फाउंडेशन अध्यक्ष,प्रा. प्रेमानंद हटवार,प्रा.पिंटू रामटेके,प्रा.कुलदीप खोब्रागडे,प्रा.मनोज नीखाडे सर(श्री स्टडी केअर पवनी),प्रा.प्रितम माकोडे मराठा सेवा संघ (तालुका अध्यक्ष मोहाडी),ह.भं. प. प्रा.डॉ. प्रशांत ठाकरे महाराज (अकोला),दुर्योधनजी वैद्य, ह,भं.प.केवळरामजी वैद्य (मांगली) चेतनजी पडोळे (ग्रापंचायत सदस्य मांगली),ग्रामपंचायत कार्यालय वलनी येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकारी,अँड.राकेश सिंदेगन सुर (जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड भंडारा),विवेक येवतकर (वनपरिक्षेत्र अधिकारी अड्याळ),संदीप भुसारी (फॉरेस्ट गार्ड अड्याळ),निलेश श्रीरामे(फॉरेस्ट गार्ड अड्याळ),कोधामे सर (फॉरेस्ट गार्ड अड्याळ),अनिल झंझाड (फॉरेस्ट गार्ड तुमसर),डेव्हिड मेश्राम (फॉरेस्ट गार्ड पवनी),महादेव शिवरकर (मैत्र अध्यक्ष पवनी) माधव वैद्य (मैत्र सचिव पवनी),संदीप नंदरधने सर आपदा मित्र/सखी पवनी,आपदा मित्र/सखी लाखांदूर,मैत्र वन्यजीव संस्था पवनी,आधारस्तंभ सेवा फौंडेशन आसगांव,आर.के.स्पोर्ट क्लब कोंढा यांच्या सक्षम वैनगंगा नदी घाट वलनी (चौ)येथे जलतरण व योग प्राणायाम शिबिराची सांगता झाली.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रमुख सहकार्य नामदेव मेश्राम, जोशेस वाढई, जागेश्वर कांबळे,आशिष जीभकाटे, नयन हेमने, मनीषजी बागडे, छगनजी नखाते, संदेश जांभुळकर, तुषार इखार, पियुष तीघरे, कुलदीप खोब्रागडे, मनोज निखडे ,प्रशांत खोब्रागडे,श्रीकांत रामटेके,शुभम रामटेके,चेतन हटवार,रजनीश खोब्रागडे,वैभव बैले,गौरव माकडे व टीम, रुपाली चाचेरे,स्नेहा कुर्झेकर, लंकेश भेंडारकर,रोशन रंगारी ड्रोन कॅमेरामॅन,आणि समस्त वलनी ग्रामवाशी जनता यांनी सहकार्य केले व श्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार शत्रुघ्न वैद्य शिक्षक गांधी विद्यालय वलनी यांनी केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्र वंदनेने करण्यात आली.