निरा नरसिंहपुर दिनांक: 8
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील पावन भूमीमध्ये आखंड हरिनाम व गाथा पारायण सप्ताह झाला .
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज गुरुवर्य बापूसाहेब महाराज देहुकर यांची पिंपरी बुद्रुक येथील आखंड हरिनाम सप्ताहामधे काल्याच्या कीर्तनानी सांगता झाली.
किर्तन रुपी सेवेत गुरुवर्य बापूसाहेब देहुकर पुढे बोलत आसताना म्हणाले की,, सप्ताह मधील काला हे आनंदाचा रस आहे. भाग्यवान आसाल तरच काल्याचा रस मिळतो. ज्या ठिकाणी काल्याचे किर्तन आहे त्या ठिकाणी साक्षात भगवंतच उभा आसतो. म्हणूनच काल्याच्या प्रसादाचे सेवन करावे. मनुष्य जीवनामध्ये आपल्याला जन्माला आल्यावर ज्ञान संपादन करावे लागते,, परंतु प्रत्यक्षात मृतिमंत म्हणजेच ज्ञानोबारायांना जन्मताच भगवंताने ज्ञान दिलेले आहे. त्यांच्याच पायाच्या पुण्याया मुळे परमार्थाची गोडी आपल्याला लागली पाहिजे गुरुवर्य बापूसाहेब देहुकर यांचे काल्याच्या किर्तन प्रसंगी बोलत होते,
गुरुवर्य सोहम महाराज देहुकर (मळवली) यांच्या मार्गदर्शनाखाली व
पिंपरी बुद्रुक पंच क्रोशीतील सर्वच भाविक भक्त व गावातील सर्व ग्रामस्थ आणि, सहकारी व तरुण कार्यकर्ते, यांच्या सहकार्याने आखंड हरिनाम सप्ताहाचा शेवट झाला.
सप्ताहासाठि 8 दिवस संपूर्ण, चहाची व्यवस्था आबासो बोडके यांच्याकडून,,, तर पिण्याचे पाणी, सकाळी नाष्टा, शरद बोडके यांच्या वतीने,, नित्यनेमाने लागणारे फुलांचे हारा नबीलाल शेख यांच्या कडुन देण्यात आले,, पुडील सर्व इतर खर्च पिंपरी बुद्रुक येथील ग्रामस्थ व भाविकांच्या वतीने अन्नदान सेवा करण्यात आली .1) पहिल्या दिवसाची अन्नदान सेवा,, बबन बोडके, व्यंकट बोडके, गोरख बोडके,2) दुसऱ्या दिवसाची आन्नदान सेवा,, पिंपरी बुद्रुक येथील सर्व सुतार बांधव,,3) तिसऱ्या दिवसाची आन्नदान सेवा,, दत्तू बोडके, सूर्यभान बोडके, आशोक बोडके, रेवण बोडके, महादेव किरकत,4) चौथ्या दिवसाची आन्नदान सेवा नामदेव नारायण बोडके सह परिवार,,5) पाचव्या दिवसाची आन्नदान सेवा श्रीकांत बोडके, पोपट बोडके,,6) सहाव्या दिवसाची आन्नदान सेवा महादेव देव शेटे,,7) सातव्या दिवसाची आन्नदान सेवा,, सुनील बोडके, तुकाराम बोडके,, आबासो बोडके, तसेच शेवटी काल्याच्या कीर्तनासाठी महाप्रसादाची व्यवस्था ज्ञानेश्वर बोडके, निलेश बोडके, यांच्या कुटुंबाच्या वतीने पुरण पोळी महा प्रसादासाठी करण्यात आली.आजी, माजी सरपंच व ग्राम पंचायत सदस्य व ग्रामसेवक आणि ग्रामस्थ भाविक भक्त यांच्या वतीने ही संपूर्ण ईतर सेवा आठ दिवसाचे नियोजन करण्यात आले होते .अखंड हरिनाम सप्ताह साठी, टाळकरी विणेकरी मृदुंग वादक आचारी, व ऐंकणारे भाविक श्रोते आणि भजनी मंडळ वारकरी तसेच महिला भगिनी बहुसंख्येने सर्व भागातून ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या सप्ताहासाठी सालाबाद प्रमाणे मंडप व डेकोरेशनचे काम टिंकू ढवळसकर बावडा यांचे नेहमीच सहकार्य आसते.
शेवटी पुरण पोळीचा महाप्रसाद घेऊन काल्याच्या कीर्तनाची सांगता झाली.