धानोरा /भाविक करमनकर
निमगाव (रांगी )येथे कोजागिरी पौर्णिमेपासून सुरु असलेली काकड आरती चि परंपरा ३७ वर्षांपासून आजतागायत सुरु आहे हि परंपरा निमगाव येथील अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक देवरावजी मोंगरकर महाराज केशव मेश्राम पांडुरंग मेश्राम बाबुराव होळी वासुदेव शेडमाके मनिराम वरमडे सुधाकर जेणेंपल्लीवार आनंदराव वरखेडे अशोक वरखेडे तुळशीदासजी कुकडकर पुरुषोत्तम राजगडे रामभाऊ भुरसे पत्रुजी जुवारे दिलीप वासेकर भगवान खोब्रागडे लालाजी चापडे डॉ रामटेके विश्वनाथ वरखेडे रामदास कोवे चेतन सुरपाम शालिकरामजी बावनथडे मारोती कुमरे संतोष मडावी सौं जिजाबाई मेश्राम शकुंतलाबाई मोन्गरकर कास्वादाबाई वरखेडे शोभा ताई मेश्राम वनिता कुळमेथे वच्छलाबाई कुकडकर यमुनाबाई सहारे विशामाताई मोन्गरकर समस्त भजन मंडळ व गावकरी मंडळ यांच्या सहयोगातून काकड आरतीची परंपरा सुरु आहे हि परंपरा सतत सुरु असून पुढेही हि परंपरा सुरु राहुन ज्योत तेवत राहील अशी ग्याही गावकर्यांच्या वतीने देण्यात आली.
कार्यक्रमचि सांगता सहभोजनाने झाली.