सावली तालुक्यात दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण व एकीचा विनयभंग… पॉक्सोंतर्गत दोन गुन्हे दाखल : तीन आरोपींना अटक
सावली (सुधाकर दुधे) तालुक्यातील वेगवेगळ्या गावात मागील चार दिवसात विनयभंग आणि बलात्काराच्या तीन घटना घडल्याने सावली तालुक्यात एकच खळबळ माजली आहे हिरापूर येथील ५०वर्षीय धनराज पतरु…