कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:- पारशिवनी येथे आज भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आयोजित ओ बी सी जागर यात्रा, सभेला उपस्थिती दर्शविली. यावेळी संपर्क से समर्थन अभियान मध्ये उपस्थित नागरिकांना संबोधित करताना, समस्त ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.प्रामुख्याने भाजपची ओबीसी जागर यात्रेचे आगमन झाले. ही ओबीसी जागर यात्रा पारशिवनी शहरा तुन प्रमुख मार्गाने चौकातुन फिरून आली.
पारशिवनी शहरात आज सकाळी ओबीसी जागर यात्रेचे संयोजक डॉ. आशिष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी भाजपचा ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ दिवटे . रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डी. एम रेड्डी, नागपूर ग्रामीण भाजपा चे अध्यक्ष सुधाकर कोहळे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहणकर, अनिल निधान, मनोज चवरे, रिकेश चवरे जिला महामंत्री , रामटेक विधानसभा प्रमुख सुधाकर मेंघर,प्रकाश बगमारे, डॉ. संगीता राऊत, रवि चव्हाण, डॉ. राजेश ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थीत होते.
ओबीसी जागर यात्रेचे ओबिसी मोर्चा महाराष्ट चे प्रदेश प्रभारी डॉ. आशिष देशमुख. कार्यक्रम ला प्रामुख्याने भाजपा ओबिसी मोर्चा महाराष्ट्र चे अध्ध्यक्ष मा संजय गाते सावनेर विधान सभेचे प्रमुख डॉ. राजिव पोदार . माजी आमदार डि एम रेडडी यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन भाजपा तालुकाध्यक्ष योगेश वाडीभस्मे, प्रास्तावीक डी. मल्लीकार्जुन रेड्डी यांनी तर आभार प्रदर्शन सागर सायरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा महामंत्री रिंकेश चवरे, पारशिवनी शहराध्यक्ष राजु भोयर, अतुल हजारे जिल्ह मत्री , जिवन मुंगले, रेखा दुनेदार जिला उपाध्यक्ष . छाया येरखेडे, माधुरी भिमटे, मनिषा धुरई, श्याम भिमटे, आशा वैद्य, राजेश कडु, सोनल वैद्य, प्रकाश वांढे, डॉ. प्रमोद भड, निकीता गोन्नाडे, अनिता भड, डॉ.माधुरी बावणकुळे, ओमप्रकाश पालीवाल, चंद्रभान इंगोले, बंडु ठाकरे, मनोज गीरी, नरेंद्र बावणकुळे, सह भाजप चे विभिन आधाडी चे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रामुख्यान उपस्थित होते.