सावली (सुधाकर दुधे)

 

दिनांक ०७/०९/२०२२ रोजी 

 विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा २०२२ ला घेण्यात आली.या नाट्योत्सव स्पर्धांमध्ये तालुक्यातील एकूण १५ सहभागी शाळेमधून रमाबाई आंबेडकर विद्यालय सावली या शाळेतील १९७० च्या पृथ्वीवरील जिवनमान आणि सध्याच्या २०२२ मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान युगातील मानवी जिवनशैलीतील बदल यातील तफावत दाखवून १९७० च्या पृथ्वीवरील सजीवांचे जिवन कसे सूखी,समाधानी,आणि समृद्ध होते हे दाखवून प्रथम क्रमांक मिळविला. त्याचप्रमाणे मानवी जिवन समृद्ध करण्यासाठी विश्वातील सर्व घटकांचे समाजप्रबोधन केले.

      या सादरीकरकरीता मार्गदर्शन करणारे शिक्षक जी.एन . मेश्राम, विज्ञान शिक्षिका सौ.माया निमसटकर,कु.सी.एस.रायपूरे मॅडम,कु.एस.एस.रेब्बावार,सौ.व्हि.डी मेटांगळे मॅडम, ए.पी.दुधे यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेला हे यश संपादन करता आले.

      शाळेचे मुख्याध्यापक एन.एल.शेंडे, पर्यवेक्षक एम.डी.लाकडे, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व सहभागी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक यांचे कौतुक करून अभिनंदन केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com