Day: September 8, 2022

ग्रां.प.डोंगरसावंगी जल शुद्धीकरण केंद्र दोन महिन्यापासुन बंद… ग्रा.पं.सदस्य निलीमा गेडाम, उ:षा रोहणकर व भोलेनाथ धानोरकर यांची भोंगळ कारभाराची व दुरस्तीची मागणी….

    ऋषी सहारे संपादक   आरमोरी- ग्रामपंचायत डोंगरसावंगी गावातील जल शुद्धीकरण केंद्र व ए.टी एम मशीन मागील दोन महिण्या पासुन बंद असल्यामुळे ग्रामवासीय शुद्ध जलापासून वंचित राहवे लागत आहे.मात्र…

सायखेडा पालेबारसा रस्त्यावरील खड्डे बुजविले.

  सावली (सुधाकर दुधे)   सायखेडा पालेबारसा रस्त्यावरील  à¤²à¤¹à¤¾à¤¨ नाल्याजवळील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडून रहदारीला अडथळा होत होता या परिसराचे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री खुशाल लोडे यांनी…

बँक ऑफ इंडिया का 117 वा स्थापना दिन पारशिवनी  बँक शाखा में मनाया गया.

  पारशिवनी:- पारशिवनी शहर मे स्थित बँक ऑफ इंडिया शाखा यह देश की अग्रनिय राष्ट्रीय कृत बँक है। इसके देश में लाखो करोडो ग्राहक हैं।यह किसान, व्यापारी, सरकारी कर्मचारी, विद्यार्थी…

जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालक करनार कामबंद आंदोलन….  चार महिन्यांपासून वेतन न झाल्याने प्रशासनाला इशारा….

  सावली (सुधाकर दुधे)     महिलांना प्रसूतीपूर्वी तसेच नंतर स्तनदा मातांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जननी सुरक्षा कार्यक्रमांतर्गत १०२ रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे; परंतु,…

नाटयोत्सव स्पर्धेत रमाबाई आंबेडकर विद्यालय प्रथम

    सावली (सुधाकर दुधे)   दिनांक ०७/०९/२०२२ रोजी   à¤µà¤¿à¤œà¥à¤žà¤¾à¤¨ नाट्योत्सव स्पर्धा २०२२ ला घेण्यात आली.या नाट्योत्सव स्पर्धांमध्ये तालुक्यातील एकूण १५ सहभागी शाळेमधून रमाबाई आंबेडकर विद्यालय सावली या शाळेतील १९७०…

ब्रेकिंग न्यूज…. नरबळी वाघ किती घेणार पुन्हा बळी.. वाघाला ताडोबा व्याग्र प्रकल्पात हलवा… जनतेची मागणी….

   à¤‹à¤·à¥€ सहारे संपादक        à¤µà¤¡à¤¸à¤¾ देसाईगंज वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या उसेगाव या गाव जवळील जंगलात गेलेल्या एका इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज सकाळी साडेआठ…

हे तर वंचितांच्या कल्याणासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे फलित – आ. वडेट्टीवार  सावली येथे शेकडो लाभार्थ्यांना घरकुल प्रमाणपत्रांचे वितरण.

    सावली (सुधाकर दुधे)   समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित व वंचित घटकांपैकी एक असलेल्या विमुक्त भटक्या जाती-जमातीतील नागरिकांपर्यंत शासनाच्या उदासीन धोरणामुळे जनकल्याणकारी योजना पोहोचू शकल्या नाही. राजकारणाचा मूलभूत पाया हा…