दखल न्यूज भारत

विजय शेडमाके

 

 गडचिरोली–08 जुलै

 

     स्थानिक नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्श शिक्षण व सेवा प्रसारक मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.

     धानोरा रोडवरील इंदिरानगर येथील इंदिरा गांधी प्राथमिक शाळेमध्ये दि.०८ जुलै रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजता पर्यंत भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर,शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.तरी गडचिरोली शहरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आदर्श शिक्षण व सेवा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रमोदजी पिपरे यांनी केले आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com