Day: March 8, 2023

होळीच्या दिवशी डी.बी‌ पथकाची सक्रिय कारवाही..  – 58 हजार 150 रुपयाचा देशीविदेशी दारु साठा जप्त।

 à¤¸à¥ˆà¤¯à¥à¤¯à¤¦ जाकिर जिल्हाप्रतिनिधी वर्धा..        घटनेची हकीकत या प्रमाणे आहे की,७ मार्च रोजी होळी निमित पेट्रोलिंग करीत असता मुखबीरचे विश्वसनिय माहिती वरुण पोहवा /110 नरेंद्र डहाके ना ,पो,शी/990…

आमदार बच्चू कडूना ठोठावली नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा.. — तात्कालीन नाशिक मनपा आयुक्तांचा कार्यभाग शासन तपासले काय? 

     à¤ªà¥à¤°à¤¦à¥€à¤ª रामटेके    à¤®à¥à¤–्य संपादक        नाशिक मनपा आयुक्त दिव्यांगाचा निधी त्यांच्या कल्याणासाठी योजनांच्या माध्यमातून खर्च करीत नसल्यामुळे आमदार बच्चू कडू यांनी सन२०१७ ला जन आंदोलन…

बेंबळा बु।येथे गोमांस विक्रेत्यास पकडले.. — खल्लार पोलिसात गुन्हा दाखल..

  युवराज डोंगरे प्रतिनिधी खल्लार(जि अमरावती)        à¤°à¤‚गपंचमीच्या दिवशी खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील बेंबळा बु। गावालगत गोमांस विकणाऱ्यास खल्लार पोलिसांनी दि 7 मार्चला सकाळच्या सुमारास पकडले असून त्याच्याविरुध्द…

रोशन कापगते यांचे विमा क्षेत्रात पहिले शतक…

  नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   साकोली : भारतीय आयुर्विमा महामंडळ साकोली शाखेत मागील दोन वर्षातील विमा क्षेत्रा मधील उभरता सितारा रोशन कापगते यांनी चालू आर्थिक वर्षात अतिशय उल्लेखनीय कामगिरी…

अवैध देशी दारुची वाहतूक करण्याऱ्यास पकडले…   — खल्लार पोलिसांची कारवाई….

  युवराज डोंगरे  à¤ªà¥à¤°à¤¤à¥€à¤¨à¤¿à¤§à¥€ खल्लार(जि अमरावती)           दुचाकीवरून अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्यास खल्लार पोलिसांनी होळी व रंगपंचमीच्या बंदोबस्ता दरम्यान खल्लार कसबेगव्हान रोडवर दि 7मार्चला पकडले…

काॅंग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी व माजी मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांचे निर्भिड विचार देशातील नागरिकांना तारतील!… — खासदार राहुल गांधी प्रधानमंत्री होणार!  – शिवसेना पक्षप्रमुख उद्धवराव ठाकरे परत मुख्यमंत्री होणार!

    संपादकीय प्रदीप रामटेके  मुख्य संपादक          à¤•ाॅंग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे काॅंग्रेस पक्षाची नाड व जान असल्याने त्यांच्याकडे भारत देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर…

पर्यावरणासाठी महिलांचे योगदान महत्वाचे : डॉ.विनीता आपटे 

  दिनेश कुऱ्हाडे    à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€ पुणे : ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असणा-या महिला खुप जास्त आहेत. वन खात्यासारख्या पुरुषप्रधान क्षेत्रात महिला आपला वेगळा ठसा उमटवत आहेत याचा विशेष अभिमान…

मुनघाटे महाविद्यालयात अरण्यदीप युवा सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप… 

    धानोरा / भाविक करमनकर        स्थानिक श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जी सी पाटील. मुंनघाटे महाविद्यालयं धानोरा येथे दिनांक 3 मार्च 2023…

पहिले खडीकरण का,अब सिमेंट काॅंक्रीट का,वो मार्ग का दुबारा इस्टिमेट मंजूर? — सरपंच,सदस्य,रोजगार सेवको को क्या कहे?!. — रोजगार हमी योजना मस्टर पर बोगस मजूर के नाम?

  डॉ.जगदीश वेन्नम     संपादक       मुलचेरा पंचायत समिती अंतर्गत शांतिग्राम के,” गिरीश बिस्वास से विकाश हालदार के घर तक,पिछले 2019 साल को शासन के रोजगार हामी…

धूम्रपानामुळे येतो बहिरेपणा.. — काळजी घेणे महत्त्वाचे….  — जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अनिल रुडे यांचा सल्ला…..

   à¤ªà¥à¤°à¤¿à¤¤à¤® जनबंधु     संपादक    नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने धूम्रपान करणाऱ्या व धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये श्रवण दोषाच्या प्रमाणाचे शास्त्रीय मोजमाप करण्यात आले होते. धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत…