
रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील मौजा खापरी धर्मु येथे दिनांक 7 जानेवारी 2025 ला झालेल्या रमाई जयंती साजरी करण्यात आली.
रमाई व फुले, शाहू ,आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सूरवात करण्यात आली.
येथे प्रकाश मेश्राम अध्यक्ष मूकनायक फाऊंडेशन चिमूर उपस्थित कार्यक्रमात बोलत होते.बौध्द पंच कमिटी खापरी धर्मु चे वतीने त्यात “आदर्श घ्या माऊली नो त्या रमाई चा घ्या ग, आणि आता पती हट्ट सोडून नवं जीवन फुलवाग ” हा विचार बोलत होते.पुढे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री चा हात असतो याचे डोळ्यासमोरून उदाहरण म्हणजे रमाई आहे.”सृंखला पाई असू दे मी गतीचे गीत गाई, दुखः उधळण्यास आता असव्वांना वेळ नाही.हा विचार प्रकाश मेश्राम अध्यक्ष मूकनायक फाऊंडेशन चिमूर उपस्थित कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाला बौध्द उपासक उपासिका उपस्थित होते. सदर कार्यक्रमात अध्यक्ष – विचार मंचावर अरविंद रामटेके सर से.नी.शिक्षक चिमूर होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर जनार्दन खोब्रागडे से. नि.शिक्षक चिमूर ,श्री बंबोडे से.नी.फॉरेस्ट कर्मचारी,श्रेया शेंडे सरपंच खापरी धर्मु,मेश्राम पो. पा. खापरी धर्मु प्रज्ञा ताई राजुरवाडे समतादुत बार्ती पुणे,प्रकाश मेश्राम अध्यक्ष मूकनायक फाऊंडेशन चिमूर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विचार व आभार प्रकाश मेश्राम अध्यक्ष मूकनायक फाऊंडेशन चिमूर यांनी केले .तर सूत्रसंचालन शारदा खोब्रागडे,यांनी केले.