नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली -ग्रामपंचायत एकोडी व सुमेध बुद्ध विहार एकोडी च्या प्रांगणात माता रमाई जयंती साजरी करण्यात आली, सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतीबा फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर , माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले.
त्यावेळी उपस्थित रिगण राऊत उपसरपंच , भावेश कोटांगले ग्रा.प.सदस्य, सुकराम बन्सोड ग्रा. प.सदस्य, वैभव खोब्रागडे ग्रा.प.सदस्य, कुंदा जांभुळकर ग्रा.प.सदस्य, रहिला कोचे ग्रा.प.सदस्य, आशा बडवाईक ग्रा. प.सदस्य,तंटामुक्ती अध्यक्ष सुखराम जांभुळकर एकनाथजी कोटांगले, सुमेध बुद्ध विहारअध्यक्ष मिथुन जांभुळकर, उपाध्यक्ष सुबोधकांत कोटांगले, कोषाध्यक्ष फिरोज कोटांगले, सहसचिव शेषराज मेश्राम, महेंद्र भैसारे,रेखलाल जांभुळकर, विजय लोणारे,समीर जांभुळकर, गजेंद्र कोचे, अमित भैसारे, दिलीप चौधरी, मोहीनी कोटांगले, सुरेखा मेश्राम, भारती कोटांगले, वछला जांभुळकर, कौशल्या कोटांगले, सत्यभामा बोरकर सूत्रसंचालन व आभार कार्तिक मेश्राम यांनी केले या प्रसंगी रहिला कोचे यांनी रमाई गीत सादर केले .
या प्रसंगी भावेश कोटांगले ग्रा. ,प.सदस्य यांनी ग्रामपंचायत एकोडी कार्यालयास माता रमाबाई आंबेडकर यांची फोटो सप्रेम भेट दिली.