कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:-पारशिवनी सावनेर रोड महामार्ग क्रमाक ७५३ वर वन विभागाच्या कार्यालयाजवळ राहणारे ४ वर्षाचे कुमार नक्ष आशीष भकने याला बोलोरा कार या वाहनानाद्वारे धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता.मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जखमी बालकाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने घटनेसंदर्भात तक्रार सुभाष घनश्याम भकने यांनी पोलिस स्टेशन पारशीवनी येथे दिली.तक्रारीच्या अपराध क्रमाक ०३/२३ नुसार कलम २७९,३३७,३०४ अ, सहकलम १८४,१४/२,१७७ अ.मोटार वाहन कायदा नुसार नोंद करून गुन्हाचा पुढील तपास पो.उपनिरिक्षक विनायक नागुलवार करीत आहेत.
घटने ची हकीकत नुसार भरधाव वेगाने बोलोरो कार क्रमाक एम एच ४० के आर ७२५० च्या चालक आनद गणपत शेंडे वय४६, राहणार नवीन बौध्द विहार जवळ भानेगाव ने धडक दिल्याने गंभीर जखमी चार वर्षीय दक्ष आशिष भकने या ला धडक मारल्याने मुलाचा प्राथमिक उपचार करिल ग्रामिण रुग्णालय पारशिवनी येथे नेले असताना गंभिर जख्म असल्याने दक्ष याला नागपूर येथे मेडीकल रूग्णालयात उपचार करि ता नेल असता उपचारा दरम्यान दक्ष यांचा दुदैवी मृत्यू झाला .
पोलिस सुत्राद्वारे मिळालेल्या माहीती नुसार ही घटना दक्षिणेस एक किमी अतरावर पारशिवणी – महामार्गा क्रमाक ७५३ सावनेर मार्गांवरील घडली.
कुमार लक्ष उर्फ नकुल आशीष भकने रा.सरोदीटोली हावन विभाग कार्यालय , पारशिवणी जवळ राहतात होता.
शुक्रवारी दुपारी १.४५ वाजेदरम्यान लक्ष घरासमोर उभा राहून वडील आशीष भकने यांची वाट बघत होता.दरम्यान,पारशिवणी कडून सावनेरकडे महामार्ग क्रमाक ७५३ वर वन विभागाचे कार्यालय जवळ सरोदी टोली जवळुन जाणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बोलेरो पिकअप ( क्र . एमएच ४० / केआर ७२५० ) वाहनाने वडील ची वाट वघणारा चार वर्षीय बालक लक्ष ला जोरदार धडक दिली.
लक्ष गंभीर जखमी झाला असल्याने ग्रामीण रुग्णालय पारशिवणी नंतर मेडिकल रुग्णालय नागपूर येथे हलविण्यात आले होते.मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.