जगदिश वेन्नम

संपादक

गडचिरोली, : 07- आदिवासी विकास मंत्री मा.ना. विजयकुमार गावीत यांचे दिनांक 08 व 09 डिसेंबर 2022 रोजी जिल्हयाचा दौऱ्यावर येत असून दि.08 रोजी दुपारी गडचिरोली येथे आगमन होणार आहे. दुपारी अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती कार्यालयाचे भूमीपूजन, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय,गडचिरोली येथे नवसंजीवनी बैठकीला उपस्थिती व मुक्काम. दिनांक 09 डिसेंबर रोजी जिल्हयातील शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह इमारतीचे भूमिपूजन व सोईनुसार चंद्रपूर कडे प्रयाण करणार आहेत.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com