जगदिश वेन्नम
संपादक
सामाजिक कार्यकर्ता श्री संतोष ताटी कोंडावार अध्यक्ष भ्रष्टाचार निवारण समिती गडचिरोली यांचे निवेदनातून दक्षिण भागातील सामान्य जनता प्रवासी, औषधोपचार्साठी गरोदर माता भगिनी जिल्हा ठिकाण व इतर जिल्ह्यात जाण्यासाठी एकमेव असणारे मूलचरा- आष्टी मार्ग असल्याने अल्लापल्ली मुलचेरा ( राज्य मार्ग370) हा जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा असून नागरिक वाहतुकीस वापरला जातो झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ज्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला बाजू पट्टी पूर्णपणे वाहून गेल्याने अरुंद रस्त्यावर दोन वाहने समोर आल्यास बाजू पट्टीवर न घेता आल्याने अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे रस्त्याची डाग डुगी व मुरूम डाग डुगी कामे या कार्यालयाद्वारे तातडीने हाती घेण्यात आले उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व रस्ते 30 नोव्हेंबर2022 पर्यंत वाहतुकीस सुरक्षित करणे बाबत सूचना देण्यात आल्या, अल्लापल्ली-मुलचेरा डांबरीकरण झालेले आहे करिता बाजू पट्टीच्या कामात सहकार्य करण्याबाबत निवेदन देण्यात आले,