Day: December 7, 2022

बावडा ते नरसिंहपुर परिसरात दत्त जयंती उत्साहात साजरी.

      निरा नरसिंहपुर दिनांक: 7 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,  बावडा ते नरशिंहपुर परिसरात सालाबाद प्रमाणे दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . दत्त जयंतीचे आवचित्य साधून पिंपरी बुद्रुक गावच्या…

माजी राज्यमंत्री राजे अमरीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आज बोलेपल्ली ग्रामपंचायत येथे समस्या जाणून घेण्यासाठी घेतली गावकऱ्यांची बैठक…  — गावातील गावकरी व बचत गटातील महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.

  जगदिश वेन्नम संपादक मूलचेरा:-  à¤¤à¤¾à¤²à¥à¤•्यातील अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखले जाणाऱ्या बोलेपल्ली ग्रामपंचायत येथील समाज भवन येथे आज माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेट चे राजे अमरीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली समस्या…

आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत दिनांक 08 व 09 ला गडचिरोली जिल्हा‍ दौऱ्यावर..

जगदिश वेन्नम संपादक गडचिरोली, : 07- आदिवासी विकास मंत्री मा.ना. विजयकुमार गावीत यांचे दिनांक 08 व 09 डिसेंबर 2022 रोजी जिल्हयाचा दौऱ्यावर येत असून दि.08 रोजी दुपारी गडचिरोली येथे आगमन…

शाळा फोडून स्टिलचे २६१ प्लेट आणि शिलेंडरचा हंडा केला लंपास.. — जि प उच्च प्रा शाळा मोखाळा येथील घटना.. — मोखळा परिसरात चोरांचा धूमाकुळ.. — चोरटया विरुद्ध ठाण्यात तक्रार..

     सावली…(सुधाकर दुधे) पैसा ; दागिने चोरी झाल्याची अनेक उदहारने असताना आता भोजनाचे साहित्यही चोरटयाना अपूरे पड़त असल्याने चक्क मोखाळा येथील जि प शाळेतिल बालकांच्या मध्यान्ह भोजन साहित्यावर डल्ला…

वाघाच्या हल्यात शेतकरी ठार….. — व्याहाळ खुर्द उपवन क्षेत्रा अंतर्गत निलसनी पेठगांव येथील घटना… — तालुक्यात वाघाचे हल्ले वाढले… — परिसरात भीतीचे वातावरन.

  सावली ( सुधाकर दुधे ) तालुक्यातील निलसनी पेठगाव येथील शेतात गेलेला शेतकरी वाघाच्या हल्यात ठार झाल्याची घटना नुकतीच घडली कैलास लक्ष्मण गेडेकर ४७ वर्ष असे मृतकाचे नाव असून निलसनी…

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी.

    डॉ. जगदिश वेन्नम/संपादक   गडचिरोली,दि.07: जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली येथे डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी 6…

गडचिरोली जिल्ह्यातील युवक कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी अनुदानाकरीता प्रस्ताव सादर करण्याबाबत.

      सतीश कडारला/जिल्हा प्रतिनिधी   गडचिरोली,दि.07: जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 सर्वसाधारण व अनुसुचित जाती उपयोजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यतील युवक कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांकडून (नोंदणीचा अधिनियम 1860…

12 डिसेंबर पासून मौजा सोनापुर येथील गावठाण मालकी जागेच्या सर्वेक्षणाचे चौकशी काम सुरु होणार

  डॉ. जगदिश वेन्नम/संपादक   गडचिरोली,दि.07: मोजा सोनापुर ता.जि.गडचिरोली येथील नगर भुमापन हंदीतील मिळकतीचे सविस्तर मोजणी काम पुर्ण झाल्यामुळे मालकी हक्क घोषीत करण्याबाबत महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम…

आम आदमी पार्टी चा हिवाळी अधिवेशनात जनमोर्चा   — राज्यातील जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांवर महाराष्ट्र सरकारने तात्काळ निर्णय घ्यावे आप पार्टी तर्फे मुख्यमंत्री याना तहसिलदार मार्फत दिले निवेदन.

  कमलसिंह यादव  प्रतिनिधी पारशिवनी:- पारशिवनी तहसिल कार्यालयात आभ आदमी आप पार्टी चे पाराशिवनी के जिला सह संयोजक फजित राव कोरडे याचे नेतृत्वात पारशिवनी चे तहसिलदार प्रशात सागळे याना विविध…

युगपुरुष, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कॉग्रेस पक्षातर्फे अभिवादन.

   à¤‰à¤®à¥‡à¤¶ कांबळे ता प्र भद्रावती –   भद्रावती येथे कॉग्रेस पक्षाच्या वतीने महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे संपन्न झाला.…