Day: November 7, 2022

अनुभव शिक्षा केंद्रा अंतर्गत पारवा येथे उद्बोधन कार्यक्रम संपन्न.. — युवकांच्या प्रयत्नातून गावामध्ये अनुभव कट्टा तयार.. — स्थानिक नेतृत्व प्रशिक्षणाच्या युवकांनी घेतला गावामध्ये उद्बोधन कार्यक्रम घेण्यासाठी पुढाकार..

    वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे   वाशिम:- अनुभव शिक्षा केंद्रांतर्गत मानोरा तालुक्यातील पारवा गावामध्ये दि.०७/११/२०२२ रोजी स्थानिक नेतृत्व प्रशिक्षणातील युवकांनी गावामध्ये पुढाकार घेऊन उद्बोधन कार्यक्रमचं आयोजन करण्यात आले होते.  …

लम्पी आजाराची गडचिरोली जिल्हयात लागण, सतर्कता बाळगुन नियमांचे पालन करावे – जिल्हाधिकारी,संजय मीणा

  सतिश कडार्ला, जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली,(जिमाका)दि.07: महाराष्ट्र राज्यातील जळगांव, अहमदनगर, अकोला, पुणे, धुळे, लातुर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलढाणा,अमरावतो, उस्मानाबाद, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्हयामध्ये गायवर्गीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे…

खल्लार ते शेगाव पायदळ पालखी सोहळ्याचे आयोजन.

  युवराज डोंगरे/खल्लार दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी खल्लार ते शेगाव पायदळ पालखी सोहळ्याचे आयोजन दि 9 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत करण्यात आले असुन यंदा या पालखी सोहळ्याचे 11 वे वर्ष…

कोजबी येथे मानवधर्माची चर्चा बैठक संपन्न… अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, हुंडाबळी ,स्त्रीभ्रूण हत्या आदी विषयावर झाले मार्गदर्शन…

  आश्विन बोदेले तालुका प्रतिनिधी  दखल न्यूज भारत     आरमोरी :- आरमोरी तालुका स्थळापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कोजबी येथे परमपूज्य परमात्मा एक सेवक सेवाभावी संस्था गडचिरोली यांच्या वतीने…

प्रा.सुषमा अंधारे म्हणजे पोरखेळ नव्हे!– भारतात चिरपरिचित असलेले वैचारिक व्यक्तीमत्व अर्थात Ad. सुषमा अंधारे!   “त्यांचा उद्याच्या वाढदिवसाचे निमित्त साधून थोडक्यात संपादकीय..व दखल न्यूज भारत परिवारातर्फे त्यांना मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा!

      प्रदीप रामटेके      संपादकीय           प्रा.सुषमा अंधारे म्हणजे या देशातील चिरपरिचित सक्षम असे वैचारिक व्यक्तीमत्व!..”विपरीत परिस्थितीत स्वतःला घडवून, देशातील तमाम समाजातील नागरिकांना…