अरमान बारसागडे
तालुका प्रतिनिधी चिमूर
दखल न्यूज भारत
दिनांक 3/9/2023 शनिवार पासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आदेशानुसार तालुका काँग्रेस कमिटी तर्फे जन संवाद पदयात्रा काढण्यात आली असुन ही पदयात्रा मान.डॉ.विजय गावंडे पाटील अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी, चिमूर यांच्या सुचनेनुसार आज दि.6 / 9 / 2023 रोजी नेरी येथे ठीक 6 वाजता जनसंवाद पदयात्रेचेआगमन झाले. ही पदयात्रा PHC चौक ग्राम पंचायत समोरून लोणकर राईस मिल जवडून खाती मोहला ते डोंगरे राईस मिल, गुरुदेव बँक ,गुरुदेव सेवा मंडळ ,बाजार चौक, बाजार चौक सरळ रोडणी, ग्रामपंचायत श्री राष्ट्रसंत सभा मंडप या समोरील पटांगणावर जाहीर सभा घेण्यात आली. तसेच या जन संवाद पदयात्रेत मान.डॉ. सतिशभाऊ वारजुकर 74/ चिमुर विधानसभेचे समन्वय , मान.धनराजभाऊ मुंगले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी संघटक मान . प्रा.राम राऊत सर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव मान. गजानन भाऊ बुटके माजी जि प.सदस्य तथा सरचिटणीस जिल्हा काँग्रेस कमिटी चंद्रपूर हे सुध्दा उपस्थित होते.
या जनसंवाद पदयात्राचे स्वागत करण्यकरीता मोरेश्वर वासेकर अध्यक्ष
शहर काँग्रेस कमिटी, नेरी
विलास पिसे नेरी शिरपूर जि प सर्कल प्रमुख भावणाताई पिसे अध्यक्षा
महिला काँग्रेस, नेरी सौ. लता अ. पिसे माजी सभापती चिमूर श्री संजय डोंगरे सभापती खरेदी विक्री संघ, नेरी
ओम खैरे उपाध्यक्ष चिमूर तालुका काँग्रेस राहुल पिसे युवक काँग्रेस कमिटी, अध्यक्ष नेरी
संपुर्ण पदाधिकारी महिला युवक व कार्यकर्ते. शहर काँग्रेस कमिटी,नेरी उपस्थित होते.