Day: September 7, 2022

नेहा प्राथमिक शाळेतील विद्यार्थीनीची जागतिक नृत्य स्पर्धेसाठी निवड…     शाळा व संस्थे व्दारे सोनाक्षी किरण पेटारे चा सत्कार.

    कन्हान : – अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघ, नागपुर द्वारे आयोजित वर्ड डांस आँलमपीयाड सिझन ३ मध्ये नेहा प्राथमिक शाळा कन्हान येथील इयत्ता पाचवीत शिकणारी विद्यार्थींनी सोनाक्षी किरण…

पारशिवनी तालुक्यातील मेहंदी, पालोरा, तामसवाडी, करंभाड, सकरला या गावातील व पारशिवनी शहरात पर्यटन मित्र श्री चंद्रपाल चौकसे यांनी गणेश उत्सव मंडळ व घरातील गणपतीचे दर्शन व आरतीचा लाभ घेतला. 

  पारशिवनी:- पारशिवनी तालुक्यातील मेहंदी, पालोरा, तामसवाडी, करंभाड, सकरला या गावातील आणि पारशिवनी शहरात श्री चंद्रपाल चौकसे साहेब पर्यटक मित्र यांनी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ व घरातील गणपतीचे दर्शन व…

राजे धर्मराव हायस्कूल अडपल्ली (माल) येथे शिक्षक दिन.

  उपसंपादक/अशोक खंडारे    डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला .  शिक्षक दिनाचे औचीत्य साधून विद्यार्थ्यासाठी स्वयंशासन कार्यक्रम राबविण्यात आला.एकूण ३० विद्यार्थ्यानी शिक्षकाची भूमिका पार पाडली…

वडीलाला तीन तर मुलाला दोन दिवसाची पोलीस कोठडी. “गायडोंगरी बांध.दुहेरी हत्याकांड”

  सावली (सुधाकर दुधे)         रस्त्याच्या वादावरून लहान भावाने मोठा भाऊ व वहिणीची खुन केला ,या दुहेरी हत्याकांडातील आरोपी धनराज गुरुनले याला सावली येथील न्यायालयात हजर केले…

वामनराव समाजाला दिशा दाखविणारे प्रेरक व्यक्तीमत्व आ . विजय वडेट्टीवार 

     सावली (सुधाकर दुधे)   समाजाला दिशा दाखविणारे व प्रेरक व्यक्तीमत्व राहीलेले वामनरावजी राज्याच्या राजकारणात समर्पतपणाची छाप पाडणारे लोकनेते होते , समाजाचे देण महत्वाचे समजून समाजाचे ऋण फेडण्यासाठी त्यांनी…

कमलादेवी शिक्षण महाविद्यालयात (बी. एड.) चंद्रपूर येथे “शिक्षक दिन” साजरा…..

  प्रेम गावंडे उपसंपादक दखल न्युज भारत            सर्वोदय महिला मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित कमलादेवी शिक्षण महाविद्यालय, बालाजी वार्ड, चंद्रपूर येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन…

मुनघाटे महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

  धानोरा /भाविक करमनकर    स्थानिक धानोरा येथील श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला.…

मतदार यादीच्या डाटाचे प्रमाणीकरण करणेसाठी ऐच्छिक तत्वावर मतदारांकडून आधार तपशिल गोळा…  विशेष कॅम्पचे आयोजन आरमोरी तालुक्यातील 88 मतदान केंद्रावर- तहसीलदार यांचे आव्हाहन.

  ऋषी सहारे संपादक   आरमोरी- विशेष कॅम्प शनिवार दिनांक 10 सप्टेंबर , 2022 व रविवार दिनांक 11 सप्टेंबर , 2022 जिल्हाधिकारी , गडचिरोली यांचे पत्र क्र . कार्या -10…

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे शेतकऱ्याच्या बांधावर मुंडण आंदोलन. शेकडो शेतकऱ्यांनी मुंडण करत केले राज्यातील ED सरकारचा निषेध.

    ऋषी सहारे संपादक    गडचिरोली जिल्ह्यात दि 6 सप्टे. २०२२ जुलै — ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीने व  मेडिगट्टा धरणामुळे  जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आणि दुबार- तीबार पेरणीचे संकट…

२५ तोडे सोन्याची चोरी करून पसार झालेल्या ‘फेसबुक फ्रेंड’ प्रियकरास भंडारा येथून अटक…   विधवेची फसवणूक ; डॉक्टर असल्याचे सांगून करायचा मैत्री.

    विवेक रामटेके बल्लारपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी   कोठारी (चंद्रपूर):  चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी येथील एका ६७ वर्षीय विधवा महिलेशी फेसबूकच्या माध्यमातून ओळख करून आणि नंतर मैत्री करून तिच्या घरी…

Top News