खल्लार/प्रतिनिधी
खल्लार नजिकच्या बेंबळा बु येथील रहिवासी सौ सिंधुताई जगदेवरावजी जुनघरे यांचे त्यांच्या राहत्या घरी वयाच्या 62 व्या वर्षी आकस्मिक निधन झाले त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर चंद्रभागा नदीकिनारी अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी बराच मोठा जनसमुदाय उपस्थित होता.