नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली-पावसाळा सुरू झाला आहे.
गावातील रस्ते -नाल्यांची कामे पुर्ण करावीत,अपघाताच्या दृष्टीने रस्तातील खड्डे बुजवावीत तसेच सांडपाणी साचलेले नाल्या दुरावस्थेत आहेत पहिल्याच पावसात नाल्यांनी नदीचे रूप धारण केलेत.
प्रभाग क्रमांक १-६ मधील अर्धवट कामे पुर्ण करूण त्याची त्वरीत विल्लेवाट लावावीत.
तुमच्या गाडीचे चाके उच्च क्वालीटीचे म्हनुन खड्डातील धक्का तुम्हाला लागत नाही…
पण आमच्या सारखे सामान्य जनता अशा हाय क्वालीटीच्या गाडीतुन जात नाही त्यामुळे आम्हाला असंख्य बिमारींना सामोरे जावे लगतात. खड्डे त्वरीत बुजवुन लोकांच्या समस्यांकडे लक्ष केंद्रीत करावे…
पावसाळा रौद्र रूप घेण्या अगोदर सर्व उपाय योजना करण्यात यावेत.असे आवाहन साकोली -शेंदुरवाफा वासीयांनी केले आहे