रमेश बामणकर/अहेरी तालुका प्रतिनिधी 

 

अहेरी:- जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या वाढदिवस साजरी करण्यात आली.असून आज अहेरी येतील उपजिल्हा रूग्णालयात रुग्णाना फळ वाटप करण्यात आला व त्यानंतर स्वतः जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी रक्तदान केले असून त्याच्या सोबत नगर पंचायतचे नगराध्यक्ष ,उपाध्यक्ष,नगरसेवक व असे 30 कार्यकर्ते रक्तदान केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार सहित अहेरी नगर पंचायतचे नगराध्यक्ष रोज्या करपेत,उपाध्यक्ष शैलेन्द्र पटवर्धन,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, नगरसेवक विलास सिडाम,नगरसेवक श्रीनिवास चटारे,नगरसेवक विलास गलबले, नगरसेवक महेश बाकेवार, नगरसेविका सुरेखा गोडसेलवार,नगरसेविका जोती सडमेक,नगरसेविका निखत रियाज शेख अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,नरेंद्र गरगम,प्रकाश दुर्गे,महेश दहागावकर,दीपक संगमवार,प्रणय गोडसेलवार,प्रमोद गोडसेलवार,शंकर दंडिकवार,विनोद रामटेके,कुमार गुरनुले व इतर कार्यकर्ते उपस्तित होते..!!

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com