युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार नजिकच्या मोचर्डा येथील तंटामुक्ती अध्यक्ष भुषण गावंडे यांचे वडील बाबूरावजी गावंडे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 67 व्या निधन झाले.
त्यांच्यामागे दोन मुले, एक मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर चंद्रभागा नदीतीरी अंतिम संस्कार करण्यात आले.
यावेळी दर्यापूर तालुक्यासह जिल्ह्यातील बराच मोठा जनसमुदाय उपस्थित होता.