विजय शेडमाके
प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
गडचिरोली, क्रिकेट हा सादिक एकतेतुन विजय मिळविण्याच्या खेळ असून या खेड्यातून साधीक विजयाचे कौशल्य विकसित होण्यास मदत मिळेल असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी भौगन बोडी येथील क्रिकेट क्लब यांच्या सौजन्याने ग्रामीण व्हॉलीबॉल अंडर आम क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील संघांना प्रवेश देण्यात आला आहे हे विशेष या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार डॉक्टर देवराव होडी यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.