नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली- मराठा क्रीडा मंडळ एकोडीच्या वतीने आज पासून बाजार चौक एकोडी येथे कबड्डी सामन्याचे उदघाटन करण्यात आले.
मा. टिकाराम लेंडे साहेब पोलीस चौकी एकोडी यांच्या हस्ते, अध्यक्ष खुशाल तरोने सर, प्रमुख अतिथी म्हणून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, रिगण राऊत ग्रा. सदस्य, वैभव खोब्रागडे ग्रा. प. सदस्य, सुखराम जांभुळकर तंटामुक्ती अध्यक्ष एकोडी, अनिरुद्ध समरीत माजी सरपंच, सुखराम बन्सोड ग्रा. प.सदस्य, मनोजभाऊ कोटांगले, कुंदाताई जांभुळकर ग्रा.प.सदस्य, रहिला कोचे ग्रा.प. सदस्य, आशाताई बडवाईक ग्रा .प.सदस्य, सुभाष चचाणे, राजकुमार मेश्राम, दुर्गन कोहळे, विजय गजबे, बळीराम डुंबरे, व मराठा क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
उद्घाटकीय सामाना शिवाजी क्रीडा मंडळ भिवापूर विरुद्ध मराठा क्रिडा मंडळ एकोडी यांचा सामाना खेळविण्यात आला.