Day: January 7, 2023

धानोरा तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी गठीत.

  धानोरा /भाविक करमनकर    आदर्श पत्रकार संघ धानोरा तालुक्याचि बैठक दिनांक 6/1/2023रोज शुक्रवारला पञकार दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक विश्रामगृह धानोरा येथे पार पडली. त्या बैठकीमध्ये जुन्या कार्यकारणीचा कालावधी समाप्त…

धानोरा आदर्श पत्रकार संघाच्या वतीने कोरोना योद्धांचा सत्कार..

    धानोरा/भाविक करमनकर      आदर्श पत्रकार संघ धानोऱ्याच्या वतीने काल दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी जे.एस.पी.एम. कॉलेज धानोरा येथील सभागृहात चार कोरोना युद्धांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर…

धानोरा ग्रामीण रुग्णालयत रुग्णांना फळ वाटप करून पत्रकार दिन साजरा.

    धानोरा /भाविकदास करमनकर      आदर्श पत्रकार संघ धानोऱ्याच्या वतीने काल दिनांक 6 जानेवारी 2022रोजी बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस ग्रामीण रुग्णालय धानोरा येथील रुग्णांना वर रुग्णालयातील हेल्थकेअर जिल्हा…

सादिक प्रयत्नातून विजयाचे कौशल्य क्रिकेट खेळातून विकसित होण्यास मदत :- आमदार डॉक्टर देवराव होळी…     — भूगोल बॉडी येथे ग्रामीण टेनिस बॉल अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्या हस्ते उद्घाटन…

  विजय शेडमाके    à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€ दखल न्यूज भारत               à¤—डचिरोली, क्रिकेट हा सादिक एकतेतुन विजय मिळविण्याच्या खेळ असून या खेड्यातून साधीक विजयाचे कौशल्य विकसित होण्यास…

एकोडी येथे आजपासून कबड्डी सामने सुरु.

    नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले      à¤¸à¤¾à¤•ोली- मराठा क्रीडा मंडळ एकोडीच्या वतीने आज पासून बाजार चौक एकोडी येथे कबड्डी सामन्याचे उदघाटन करण्यात आले.   à¤®à¤¾. टिकाराम लेंडे साहेब पोलीस…

गडचिरोली येथील राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यावर सुरू असलेल्या कामाविषयी कार्यकारी अभियंता अधिकारी यांना दिले निर्देश :- खासदार अशोक नेते

    दिं ०७ जानेवारी २०२३ दखल न्यूज भारत विजय शेडमाके   गडचिरोली:- गडचिरोली येथील राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचे बांधकाम चालू आहे. जनतेच्या मागणीप्रमाणे चामोर्शी रोडवरील पोस्ट ऑफिस सिंचाई कार्यालयाजवळ दुभाजकाला…

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्रभर पत्रकार दिन साजरा… संघटनेच्या वतीने राबविले विविध उपक्रम…

  प्रितम जनबंधु संपादक    मुंबई : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या नेतृत्वाखाली…

केळगाव शाळेतील दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत.

   à¤¦à¤¿à¤¨à¥‡à¤¶ कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदी : जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा केळगाव येथील दोन विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या कडून घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी)…

यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून कलागुणांची उधळण 

  ऋषी सहारे संपादक   आरमोरी :- श्री संताजी समाजसेवा प्रतिष्ठान द्वारा संचालित यशवंत कला कनिष्ठ महाविद्यालय ठाणेगाव येथे दिनांक 5 व 6 जानेवारी 2023 दोन दिवसीय विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना…