Day: December 6, 2022

मुनघाटे महाविद्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा.

    धानोरा /भाविक करमनकर    स्थानिक धानोरा ययेथील श्री जीवनराव सिताराम पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागा द्वारा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा…

भद्रावतीत आयु.राजरत्न आंबेडकर यांचा भव्य सत्कार!

    उमेश कांबळे ता प्र भद्रावती   दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांचा पेट्रोल पंप भद्रावती येथे चंद्रपुर चे जिल्हा अध्यक्ष कैलास ढेंगळे,आनंद वनकर,…

बरांज येथील प्रकल्पग्रस्तांचा एम्टा खाण बंद पाडण्याचा इशारा…  — मुख्यमंत्र्यासह इतर मंत्री व शासकीय अधिकाऱ्याला निवेदन. — पत्रकार परिषदेत प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसनाची मागणी.

    उमेश कांबळे ता प्र भद्रावती       à¤®à¤¹à¤¾à¤°à¤¾à¤·à¥à¤Ÿà¥à¤° शासनाच्या वन मंत्रालयाने ग्रामपंचायत मधील ग्रामसभेचे ना हरकत प्रमाणपत्र न घेता तसेच पर्यावरण विषयक जन सुनावणी न घेता कर्नाटका एम्टा…

महिलांचा आधार – सखी वन स्टॉप सेंटर कार्यान्वित.

जगदिश वेन्नम संपादक गडचिरोली,दि.06: संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाकडून “सखी वन स्टॉप सेंटर” ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील प्रत्येक…

खल्लार कनिष्ठ कला महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मुर्ती दिन संपन्न.

  युवराज डोंगरे/खल्लार   6 डिसेंबर हा दिवस भारत रत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मुर्ती दिन खल्लार कनिष्ठ कला महाविद्यालयामध्ये साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा. सौं एस. पी.…

आष्टी ते आलापली राष्ट्रीय मार्गावरील शेतीची नुकसान भरपाई देण्याची मागणी..!! – जि.प.माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी तहसीलदार साहेबांना निवेदन देवून केली मागणी..!! – बोरी ते खमनचेरू येथील शेतकऱ्यांच्या वाहू लागले अश्रू च्या धारा आणि देवरूपी अज्जूभाऊ आले अश्रू पूसण्यास माणसातला माणूस खरा..!! जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेली निवेदनाची दाखल घेत पंचनामा सुरू केले मात्र मोबदला मिळाला नाही..!!

  जगदिश वेन्नम संपादक गडचिरोली :-आष्टी ते आलापली राष्ट्रीय महामार्ग क्र.353 या तलाठी कार्यालय साजा क्र.9 मधील बोरी,राजपूर प्याच,शिवनीपाठ,या गावातील शेतकरी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्यासाठी शेती करत आहेत,मात्र गेल्या वर्षापासून…

शासनाकडून कसलाही प्रतिसाद न मिळाल्याने सेवानिवृत्त पोलिस बांधव आंदोलनांच्या मार्गावर…

  दिनेश कुऱ्हाडे प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्र राज्यातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्यांचे न्याय, हक्क व अनेक प्रलंबित प्रश्न यावर शासनाशी वारंवार पत्रव्यवहार केला.परंतु शासनाने सेवानिवृत्त पोलीस बांधवांच्या…

विद्यार्थ्यांना पुस्तक भेट देऊन महामानवाला अभिवादन करून मानवंदना… बसपा जिल्हा प्रभारी प्रदीप जी खोब्रागडे यांच्याकडून विद्यार्थ्यांना ” दिलासा” आणि “अस्वस्थ वर्तमान “असे दोन प्रकारची पुस्तके भेट…

  अश्विन बोदेले  तालुका प्रतिनिधी  दखल न्यूज भारत   वैरागड :- येथील स्थानिक जिल्हा परिषद शाळा वैरागड येथे बसपा जिल्हा प्रभारी प्रदीप जी खोब्रागडे यांच्याकडून विद्यार्थ्यांना पुस्तक वितरित करून, महामानव…

नंदलाल पाटील कापगते विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

      नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले     साकोली-नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ,संविधानाचे जनक ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन…

खल्लार हायस्कुल खल्लार 17 वर्षीय मुले खो खो संघाची विभागीय स्तरावर निवड.

  युवराज डोंगरे/खल्लार श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित असलेल्या खल्लार हायस्कुल खल्लार येथील 17 वर्षीय मुले खो खो संघाची विभागीय स्तरावर निवड करण्यात आली आहे. अमरावती जिल्हा क्रिडा…