संजय टेंभुर्णे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत
मौजा सीतेपार /विर्सी येथे मंडई निमित्ताने “सौदा जन्मदात्याचा” अर्थात विश्वास घात या नाटकाचे उद्घाटक अनिल किरणापुरे पं.स.सदस्य, अध्यक्ष शितल राऊत जि.प. सदस्य, प्रमुख पाहुणे अर्चना ईळपाते पं.स.सदस्य, खेमेश्वरी ताई टेंबरे, भोजेंन्द्रजी गहाणे, लीलाधर सोनवणे, अनिल भाऊ टेंबरे मूलचंदजी रामटेके नंदलाल राऊत, नंदकुमार गहाणे, गोपीचंद कुंभले, लालचंद सुरसाऊत, उषा पराते, भारती घरडे, चंद्रकला सुरसाऊत, माधुरी लांजेवार ,रजनी राऊत, सरिता गहाणे,मनोहर भुरे, शशिकला पारधी,तेजराम वंजारी, सुनीता मांढरे, सुखदेव कापगते, बापूदास पंधरे, भगवान लांजेवार, महेंद्र टेभंरे , खेमराज राऊत सर, अशोक किरणापुरे,व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमा प्रसंगी शितल जयश राऊत जि.प.सदस्य, अर्चना ईळपाते पं.स.सदस्य, यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक भाषण गोपीचंद कुंभले, सूत्रसंचालन इंदुरकर सर यांनी केले.