धानोरा/भाविक करमनकर 

 

   धानोरा तालुक्यातील सर्वात प्रथम क्रमांकावर असलेले मौजा मुरुमगाव येथील वनविभागा तर्फे वनपरिक्षेत्र कार्यालय पूर्व, पश्चिम मूरूमगावं येथील अधिकारी व कर्मचारीवर्ग वन जागतिक दिवसा च्या उपलक्षा वर वन्य जीव सप्ताह चे कार्यक्रम आयोजित करण्यात आले .

या कार्यक्रमीत दोन्ही रेंज चे कर्मचारीवर्गाने सहभाग घेतला या कार्यक्रमात शासकीय माध्यमिक पोस्ट बेसिक आश्रम शाळा मुरुमगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले व शालेय विद्यार्थी नी संपूर्ण गावात प्रभात रॅली काढण्यात आली व झाडे जगवा व झाडे लावा चे नारे देण्यात आले.त्याच प्रमाणेच 

वनविभाग मुरुमगाव तर्फे वनजागतिक दिवस, वन्य जीव सप्ताह बद्दल, व वृक्षारोपण, वन्य प्राण्याची, जंगल संरक्षण वृक्षा चे संरक्षण प्राण्याचे संरक्षण करने व त्याच बरोबर अतिक्रमण ला आढा कसा घालावे हि माहिती देण्यात आले. 

या काय॔क्रमात गावातील संपूर्ण नागरिक व शासकीय माध्यमिक पोस्ट बेसिक आश्रम शाळा मुरुमगाव येथील मुख्याध्यापक मेश्राम मॅडम, व शाळेतील संपूर्ण शिक्षक वर्ग, त्याच प्रमाणेच वनपरिक्षेत्र कार्यालय पूर्व मुरुमगाव, वनपरिक्षेत्र कार्यालय पक्षिम मुरुमगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश भडांगे,क्षेत्र साहाय्यक दिलीप मल्लेलवार पूर्व मुरुमगाव, क्षेत्र साहाय्यक देशपांडे पक्षिम मुरुमगाव, लिपिक उसेंडी पक्षिम मुरुमगाव, लिपिक हडप पूर्व मुरुमगाव, वनरक्षक कोटकर पूर्व मुरुमगाव, वनरक्षक जि.एच.टेकाम पक्षिम मुरुमगाव, वनरक्षक कू.एस.भूरकूडे पक्षिम मुरुमगाव, वनरक्षक दिलीप आत्राम पक्षिम मुरुमगाव, वनरक्षक बि.के. ढोने पक्षिम मुरुमगाव, कू सि.डी.बोगा पक्षिम मुरुमगाव, वनरक्षक ए.जी.कूलेटी पक्षिम मुरुमगाव, वनपाल बेहरे पक्षिम मुरुमगाव, वनरक्षक पदा पूर्व मुरुमगाव, वनरक्षक मलिया पूर्व मुरुमगाव, क्षेत्र साहाय्यक सयाम पूर्व मुरुमगाव, वनरक्षक मेश्राम पूर्व मुरुमगाव, वनरक्षक मोगरे पूर्व मुरुमगाव, वनरक्षक घोडाम पूर्व मुरुमगाव, वनरक्षक सयाम पूर्व मुरुमगाव, वनरक्षक निकेश गावडे पूर्व मुरुमगाव, कोमल मेश्राम, वनरक्षक पि.एम.राठोड पूर्व मुरुमगाव, वनरक्षक नैताम पूर्व मुरुमगाव, वनरक्षक चनाप पूर्व मुरुमगाव, वनरक्षक कदम पक्षिम मुरुमगाव, वनरक्षक जांभूळे पक्षिम मुरुमगाव, वनरक्षक सोनटक्के पक्षिम मुरुमगाव इत्यादी उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com