Day: October 6, 2022

लाखनीत अभिनव अशा बिनाफटाख्याच्या रावणाचे दहन…. दहा डोके दाखविले पर्यावरणाच्या दहा प्रमुख समस्या… ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचा अभिनव असा उपक्रम… ‘नेचर पार्क’वर आयोजित केला ‘नेचर दांडिया’… ग्रीनफ्रेंड्सने अभिनवरीत्या साजरी केली इकोफ्रेंडली नवरात्री व विजयादशमी… ग्रीनफ्रेंड्सच्या आगळ्या वेगळ्या अभिनव उपक्रमाची सर्वत्र चर्चा…

      चेतक हत्तीमारे जिल्हा प्रतिनिधी     लाखनी:-      à¤—्रीनफ्रेंड्स नेचर क्लबने सर्वच जण पर्यावरणस्नेही कसे साजरे करावे याचा वस्तुपाठच जणू नागरिकांना घालून दिला असून नवरात्री व…

रमाबाईआंबेडकर विद्यालय येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन संपन्न… सावली येथील नामांकित रमाबाई आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सावली येथे६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन संपन्न करण्यात आला.

    सावली (सुधाकर दुधे)         आजच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महाकारूनीक तथागत गौतम बुद्ध,विश्वरत्न परमपूज्य,घटनेचे शिल्पकार,कायदेपंडीत, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पूजन करून मानवंदना देऊन स्मरण्यात आले.पंचशिल ध्वजाचे…

मुनघाटे महाविद्यालयात राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह चे उद्घाटन.

    धानोरा/भाविक करमनकर    स्थानिक धानोरा येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचलित श्री जे एस पी एम कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथे प्राणिशास्त्र व…

मानेगाव येथे ग्रीनफ्रेंड्सने वाचविले दुर्मिळ जखमी काटेरी सायाळ प्राण्याला… वनविभाग लाखनीच्या वनरक्षकानी सुद्धा केली मदत…

  चेतक हत्तीमारे जिल्हा प्रतिनिधी     लाखनी:-मानेगाव जवळ दुर्मीळ सायाळ अथवा सारई (इंग्रजी नाव-पार्कुपाइन)प्राण्याला अज्ञात वाहनांची धडक लागल्याने जखमी अवस्थेत असल्याची माहिती ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनीचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने…

ॲड. विठ्ठलराव बनपूरकर महाविद्यालयात वन्यजीव सप्ताह साजरा.

   à¤›à¤¨à¥à¤¨à¤¾ खोब्रागडे प्रतिनिधी  ॲड विठ्ठलराव बनपूरकर मेमोरियल कला वाणिज्य महाविद्यालय मालेवाडा येथे वनपरिक्षेत्र कार्यालय मालेवाडा यांच्या वतीने आज दिनांक 6 ऑक्टोंबर 2022 ला वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. याप्रसंगी…

आष्टी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

    उपसंपादक/ अशोक खंडारे   धम्म चेतना बौद्ध समाज मंडळ आष्टी च्या वतीने धम्म चक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ज्वाला पाटिल व मुरमाळे मॅडम यांनी दिपप्रज्वलन करुन…

समाजाला घडवणारे खरे शिल्पकार “शिक्षक”-अनिल किरणापुरे.

    संजय टेंभुर्णे कार्यकारी संपादक दखल न्यूज भारत  मौजा गडकुंडी येथे सेवानिवृत्ती शिक्षकांचा सत्कार घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल किरणापुरे पं.स.सदस्य, प्रमुख पाहुणे श्री बांन्ते साहेब विस्तार अधिकारी प.स.,…

दुःख, क्रोध ,क्षमा मुक्तीसाठी बुद्ध विचारांची गरज – अनिल किरणापुरे.

  संजय टेंभुर्णे कार्यकारी संपादक दखल न्यूज भारत  लवारी येथे बौद्ध स्मारक समितीच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल किरणापुरे पं.स.सदस्य प्रमुख पाहुणे गायत्री टेंभुर्ण सरपंच, विनोद…

मुरुमगाव वन विभाग येथील वनपरिक्षेत्र पूर्व, पश्चिम कार्यालय तर्फे वन्य जीव सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

    धानोरा/भाविक करमनकर       à¤§à¤¾à¤¨à¥‹à¤°à¤¾ तालुक्यातील सर्वात प्रथम क्रमांकावर असलेले मौजा मुरुमगाव येथील वनविभागा तर्फे वनपरिक्षेत्र कार्यालय पूर्व, पश्चिम मूरूमगावं येथील अधिकारी व कर्मचारीवर्ग वन जागतिक दिवसा च्या…

66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा.

    कुरखेडा :समस्त बौद्ध समाज व समता सैनिक दल तालुका कुरखेडा यांचे वतीने तपोभूमी विपश्यना साधना केंद्र परिसर कुरखेडा येथे अशोक विजयादशमी म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम उत्साहात पार…