पारशिवनी ( सं) : राज्यस्तरीय सर्व साधारण खरीप पीकस्पर्धेत (१) संजय विठ्ठलराव सत्यकार यांनी तूर उत्पादनात प्रथम क्रमांक पटकावला आहे (२) आदिवासी गट स्पर्धेत तुर पिक मध्ये शेतकरी माणीक विष्णु धुर्वे भेडाळा सावनेर यांनी तुर२८.५० किलो उत्पादनात . क्रमांक पटकावला. तर तानाती श्रीपती यादव गमेवाडी,कराड सातारा यांनी ज्वारी उत्पादनात विक्रम करीत पहिला क्रमांक मिळवला . 

पीक उत्पादकता वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांकरिता राज्यस्तरीय खरीप पीकस्पर्धा २०२१ आयोजित करण्यात आली होती . विजेत्या शेतकऱ्यांमार्फत त्या भागातील अन्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे , असा उद्देश या उपक्रमामागे आहे . कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्या अध्यक्षतेखालील मुख्य पीक स्पर्धा समितीने शेतकऱ्यांची निवड केली आहे . स्पर्धेचा निकाल कृषी आयुक्तालयाच्या विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक विकास पाटील यांनी जाहीर केला . 

आदिवासी गट पिक स्पर्धेत

यांत नागपुर जिल्हाचे 

• तूर आदिवासी गट प्रथम क्रमांक माणिक विष्णू घुर्व , भेडाळा , ता . सावनेर , नागपूर ( २८ क्विंटल ५० किलो ) , द्वितीय शांताराम वामन नागोसे ( २७ क्विंटल २५ किलो ) , तृतीय सुरेश जंगलू कुंभारे , जटामखोरा , ता . स्रावनेर , नागपूर ( २६ क्विंटल १० किलो ) .

तूर सर्वसाधारण गट

 प्रथम संजय विठ्ठल सत्यकार , खंडाळा( घटाटे) ता . पारशिवनी , नागपूर ( ४० क्विंटल ) , द्वितीय प्रताप शिवाजी चव्हाण , बाभूळतेल , ता . वैजापूर , औरंगाबाद ( ३ ९ क्विंटल ०५ किलो ) , तृतोय सुरेश विठ्ठल काटे , बाभळतेल , ता . वैजापूर , औरंगाबाद( ३८ क्विंटल ७२ किलो ) . हे विजेता ठरले

तसेच राज्यातुन आदिवासी

 शेतकरी

 प्रथम (१) तुर पिकमध्ये श्री माणीक विष्णु धुर्वे गांव भेडाळा ता सावनेर, जि . नागपुर २८.५० किलो

(२) सोयाबिन पिका महादेव दिवान नन्नावरे गांव मिनझरी ता चिमुर चन्दपुर यांनी ४२.५० किलो

(३) भात पिक मध्ये श्री गणपत येसु घोडे .गाव जुन्नुर पुणे यांनी १५४.५७ किलो(४) ज्वारी पिक मध्ये होरूसिंग बाबा ठाकरे बंधारा ता नवापुर नादुरबार .६७.५० किलो(५) बाजरी पिक बाजीराव रोडु चवरे गाव बाभुळणे ता सटाणा नासिक ३३ क्विटल(६) मक्का पिक स्पर्धेत अर्जुन दामु प्रधान. गाव घोगळ ता नवापुर नंदुरबार यांनी९३.२० किलो पिक फसल घेऊन प्रथम राहीले

तसेच राज्यातिल सर्वसाधारण पिक

 नागपुर जिल्हाचे श्री संजय विट्ठल राव सत्येकार रा खंडाळा( घ टाटे). ता पारशिवनी नागपुर यांनी तुर पिक स्पर्धेत प्रथम क्रमाक . घेऊन पारशिवनी तालुकाचे नाव लोकिन केले यांनी ४० क्विटल तुरपिक घेतली(२) सोयाबिन सुरेश शंकर पाटील रा उडाळे ता कराड सातारा यांनी७९ क्विटल सोयाविन पिक स्पर्धेत प्रथम(३) उडीद पिक मध्ये संतोष बळीराम काटमोरे रा पिंपरी ता बार्शी सोलापुर ४४.१४ किलो(४) मुंग पिक स्पर्धेत मंगल सुदाम रासकर रा वाद्युदेव ता पारनेर अहमद नगर ३२.४२ किलो पिक घेऊन प्रथम ठरले

(५) भात पिक साहेबराव मण्याबा चिकणे रा सोनगाव ता जावळी सातारा १५४.५७ किलो(६) ज्वारी पिक तानाजी श्रीपति यादव रा गमेवाडी ता कराड सातारा ४६.२८१ किलो(७) बाजरीपिक प्रकाश हनमंत गायकवाड रा पिसाळवाडी ता खंडाळा सातारा १००.१२ किलो(८) मक्का पिक् सिध्देखर महादेव जरे रा खवासपुरे ता सागोल सोलापुर१७७.०४ किलो

(९) नाचणी पिक निगोंजी बारकु कुदेकर रा शेवाळे ता चंदगडु कोल्हापुर ७२.८० किलो(१०) भुईमुंग पिक स्पर्धेत निलेश कमलाकर शिंदे रा वाघवाडी ता वाडवा सांगली यांनी७२.२९० किलो पिक घेउन राज्यात पहीले क्रमाका वर विजेता ठरले 

पिक स्पर्धेत राज्यातील मानकारी ठरले सर्व विजेता शेतकरी याना स्मृती चिन्ह प्रमाण पत्र व रोख रकम देऊन सम्मा नीत केले जाणार .

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com