ऋषी सहारे

संपादक

 

एटापल्ली–

लॉयड मेटल अँड एनर्जीं लिमिटेड कंपनी तर्फे एटापल्ली तालुक्यातील हेडरी गावात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. ह्या भव्य आरोग् शिबिरात सुरजागड खदान परिसरातील तब्बल 40 ते 50 गावातील 2 हजार हुन अधिक नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी केली.

ह्या आरोग्य शिबिरात 11 तज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती. ह्या तज्ज्ञांच्या टीम मध्ये बालरोगतज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ,अस्थिरोगतज्ज्ञ, सर्जन, मेडिसिन, ईएनटी, आदींचा समावेश होता हे सर्व तज्ञ डॉक्टर हैद्राबाद आणि चंद्रपूर येथील प्रसिध्द रुग्णालयातील होते तर काही स्थानिक एसडीएच, आरएच, येथील डॉक्टर होते ह्या भव्य आरोग्य शिबीराचे उदघाटन शुभम गुप्ता उपविभागीय अधिकारी एटापल्ली, यांनी केले तर प्रमुख अतिथी म्हणून ओमकार ओतारी तहसीलदार, तळस उपविभागीय पोलीस अधिकारी , . सुकाडे प्रभारी अधिकारी पोलीस मदत केंद्र हेडरी, सातपुते पोलिस उपनिरीक्षक, अरुणा सडमेक सरपंच, राकेश कवडो उपसरपंच व सदस्य उपस्थित होते तर कंपनीचे वरिष्ठ अधिकारी साईकुमार , शेट्टी, जीवन हेडाव, व कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन भव्य दिव्य अशा आरोग्य शिबिरात आपले आरोग्य तपासणी केलेत, आरोग्य शिबिरात आलेल्या नागरिकांसाठी जेवणाची व इतर व्यवस्था कंपनी तर्फे करण्यात आली होती.

 

Doctors details:

 

1.Dr.T.Swati Reddy,Paediatrician,Kakatiya medical college hyderabad.

2.Dr.Rama chandra bose naik,Surgery,MNR medical college,Hyderabad

3.Dr.Rama Krishna ganapatiwar,Medicine,Yasodha hospital,hyderabad

4.Dr.P Nagaraju.ENT,Gandhi medical college,Hyderabad

5.Dr.Apratim Dixit,Orthopaedician,Chandrapur 6.Dr.Pranay gandhi,Dermatologist,Chandrapur

7.Dr. Ananta jadhav,Gynaecologist,Aheri SDH

8. Dr.Gaytari maratkar,Medical officer,Etapalli RH

9.Dr. Jasmina temburne,Medical officer,Etapalli RH

10.Dr.Ravindra watore ,Medical officer,Aheri SDH

11.Mr.Vivek ,Optometrist.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com