सैय्यद ज़ाकिर
सह व्यवस्थापक/जिल्हाप्रतिनिधी वर्धा ।।
हिगणघाट : 1 में ते 7 में दरम्यान पुणे येथे राष्ट्रीयकुरत कूड़ो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशिक्षक प्रशांत लेड़ादे सर कडुन प्राप्त झालेली माहिती प्रमाणे,नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिट्री स्कूल पुणे येथे राष्ट्रीयकुरत कूड़ो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत मध्ये संपूर्ण भारतातून 700 स्पर्धेकानी भाग घेतला होता.त्या कूड़ो स्पर्धेत वर्धा जिल्हा कूड़ो असोसिएशनच्या खेड़ाड्डनीं दोन स्वर्ण पदक,दोन कांस्य पदक जिंकून आपल्या वर्धा जिल्ह्याचे नाव गाजवनारे नैति सारडा,अथर्व कावड़े याला सवर्ण पदक प्राप्त झाले
तर रियांश हासानी व संकेत सहारे,यांनी कांस्य पदक प्राप्त केले.अंश बेस,सोहम भारस्कर यांनी आपले उत्कृष्ट प्रदर्शन केले.
या स्पर्धाचे आयोजन इंटर नॅशनल कूड़ो फेडरेशन ऑफ इंडियानीं केले होते.विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई- वडिल व प्रशिक्षक रेन्सी प्रशांत लेड़ादे यांना दिले.
गावातील सर्व क्रीड़ा प्रेमिनी मुलांना पुढील भविष्या साठी शुभेच्या दिल्या व पूर्व असोसिएशन,असोसिएशन सर्व सीनियर खेडाड्डंनी सुजीत धाबड़े,जयश्री लेड़ादे,मिताली जक्कनवार ला शुभेच्या दिल्यात.