धानोरा /भाविक करमनकर
तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पत संस्था मर्यादित धानोरा र .न . ७०१ यांची संचालक मंडळाची निवडणूक दिनांक ५ मार्च ला सकाळी ८ ते ४ या वेळात डी.एड. कॉलेज धानोरा येथे पार पडली या निवडणूकत समता पॅनल व प्रगती पॅनल यांनी आपले उमेदवार उभे केले एकूण पंधरा उमेदवार ला विविध प्रवर्गातून निवडून द्यायचे होते प्रगती पॅनल ली पंधरा ही उमेदवार उभे केले होते पण समता पॅनल नी सर्वसाधारण गटातून दहा पैकी फक्त्त नऊ उमेदवार केले होते समता पॅनल नी १५ पैकी १४ उमेदवार केले त्यापैकी एकही उमेदवार समता पॅनल चा निवडून आला नाही तर प्रगती पॅनल नी आपले १५ ही उमेदवार निवडून आणत जोरदार एकतर्फी विजय मिळवीत आपले वर्चस्व सिद्ध केले या प्रसंगी प्रगती पॅनल चे माजी अध्यक्ष डंबाजी पेंदाम यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना म्हटले कि पाच वर्षात केलेल्या कामाची पावती म्हणून सर्व शिक्षक मतदारांनी आमच्या वर विश्वास दाखवत भरभरून मतदान करून आम्हाला निवडून दिले या पुढेही आम्ही शिक्षकांसाठी काम करू असे आश्वासन देतो व सर्व शिक्षक मतदाराचे आभार मानले प्रगती पॅनल च्या 1)अनु जाती जमाती सवर्गातून
सोमेश दुगे यांना 268 मते मिळाली
2)भटक्या जाती प्रवर्गातून
प्नशांत काळे 279 मते मिळाली
3)इतर मागास प्रवर्गातून
अरुण सातपुते 262 मते मिळाली
4)महिला राखीव गटातून सुनिता मडावी 256 मते
तर कमल गावळे 258 मते मिळाली 5)सर्वसाधारण गटातून
1) ओमप्नकाश सिडाम 282
2)डंबाजी पेंदाम 306
3)हेमंत काटेंगे 245
4) विलास दरडे 248
5) शाहू दुगा 232
6)मनोज नाइक 232
7)रमेश बघेल 240
8)खूशाल भोयर 272
9)सुरेश मडावी 274
10)दिलीप सडमाके 258 यापैकी डंबाजी पेंदाम ह्यांना सर्वात जास्त 306 मते मिळाली ते प्रगती पॅनल चे माजी अध्यक्ष होते या सर्व निवडणूक प्रक्रियेचे कामकाज निवडणूक अधिकारी म्हणून एस जी गोवर्धन सहाय्यक अधिकारी उच्च श्रेणी धानोरा यांनी काम पाहिले.