नीरा नरसिंहपूर दिनांक: 6
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील कैलासवासी मथुराबाई जगन्नाथ घाडगे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले निधना समई वय वर्ष 79 होते.
त्यांच्या पश्चात 3 मुले सुना नातवंडे आसा मोठा परिवार आहे.
ह-भ-प बाळासाहेब घाडगे, सुनील घाडगे, कैलास घाडगे, यांच्या त्या आई होत्या.