Day: March 6, 2023

भगतसिंग चौकातील प्रसाधनगृह ठरताहे शोभेची वस्तु…. लाखोंचा प्रसाधनगृह….पण… धुण्यास आणि वापरन्यास पाणीच नाही…..

  प्रितम जनबंधु संपादक    आरमोरी शहरातील भगतसिंग चौक हे एक अनेक गावांना जोडणारे आणि व्यापारी दृष्टिकोनातून मुख्य चौक आहे या चौकात बाहेरून येणाऱ्यांची आणि गावातील लोकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात…

जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू

  डॉ.जगदीश वेन्नम   संपादक गडचिरोली,(जिमाका)दि.06: साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत. दिनांक 21 फेब्रुवारी 2023 पासून इयत्ता 12 वी ची परीक्षा व दिनांक 02 मार्च 2023 रोजी…

जागतीक महिला दिनानिमित्त मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन… — महिलांना नोंदणी करण्याचे क्रीडा विभागाचे आवाहन…

डॉ.जगदीश वेन्नम   संपादक गडचिरोली,(जिमाका)दि.06: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे आयोजन करण्यात…

आरमोरी नगरातील समस्या ताबडतोब निकाली काढा… — राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या नेतृत्वात शेकडो महिलांची नगरपरिषदेवर धडक…

  प्रितम जनबंधु संपादक    आरमोरी :-आरमोरी नगरातील मुलभूत समस्या ताबडतोब नीकाली काढा. या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या नेतृत्वात शेकडो महिला नगरपरिषद कार्यालयात धडकल्या. यावेळी नगराध्यक्ष पवन नारनवरे…

आळंदीतील भाजी मंडई तात्पुरत्या स्वरूपात शाळा नं.४ च्या मैदानावर स्थलांतरित होणार…

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदी : आळंदी नगरपरीषदेच्या हद्दीत ग्रामीण रुग्णालयाच्या मार्गावरील भरली जाणारी भाजी मंडई आळंदी नगरपरीषदेच्या शाळा क्र. ४ च्या मैदानावर तात्पुरत्या स्वरूपात भरविण्यात येणार असल्याचे आळंदी…

“बापरे!..शेतकरी घेतात मादक पदार्थ अफुचे पिक..

  दिक्षा कऱ्हाडे वृत्त संपादिका         à¤•ाही शेतकरी शेतात अफुचे उत्पादन घेत असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले.सदर गोपनिय माहितीच्या आधारावर शेतात धाड टाकली असता शेतकरी चक्क अफुचे उत्पादन घेत…

चिंचोली शिंगणे येथे जुगार खेळतांना एकास अटक.

युवराज डोंगरे  खल्लार/प्रतिनिधी खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील चिंचोली शिंगणे येथे जुगार प्रकरणी एकास अटक केली असून त्याच्यावर खल्लार ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खल्लार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिंचोली शिंगणे…

मधमाशांच्या हल्ल्यात ६०वर्षीय महिला गंभीर जखमी.

युवराज डोंगरे  खल्लार/प्रतिनिधी खल्लार नजिकच्या घडा येथील ६० वर्षीय महिला मधमाशांच्या हल्ल्यात गंभीर झाल्याची घटना दि ५ मार्चला सकाळच्या सुमारास घडली आहे. लिलाबाई देविदास तायडे (६०)रा घडा असे जखमी महिलेचे…

राणी बोरी शिवारातून कन्डक्टर अँल्युमिनियम मीटर वायरची चोरी.

  कमलसिंह यादव     à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€ कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत राणी बोरी शिवार गुलाब तुकाराम बालकोटे यांचा शेतात लावलेले तीन पदरी पोलवरील ३० एम. एम.चे कन्डक्टर अँल्युमिनियम चा ७००…

मोहफुल दारूच्या अवैध हात भट्टीवर छापा.. — २६ हजार ८२० रुपये किमतीची दारू केली नष्ट.

  कमलसिंह यादव    प्रतीनिधी  à¤ªà¤¾à¤°à¤¶à¤¿à¤µà¤¨à¥€ :- पारशिवनी तालुक्यातील नायकुड शिवारात अवैध मोहफुल सडवा दारूच्या हातभट्टीवर छापा टाकून २६ हजार ८२० रुपये किमतीचा मोहफुल सडवा व मोहकुल दारू नष्ट करण्यात…