
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुका प्रेस असोसिएशनच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रम घेण्यात येतात.कार्यक्रमातंर्गत अनेक मान्यवराचा आणि विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सन्मान आदरपूर्वक केला जातो.
चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किर्तीकुमार भांगडीया काही महत्त्वाच्या घडामोडी अंतर्गत चिमूर तालुका प्रेस असोसिएशनच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.
यामुळे चिमूर तालुका प्रेस असोसिएशन पदाधिकाऱ्यांच्या वतीने आमदार किर्तीकुमार भांगडीया याचा सत्कार त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मानपूर्वक करण्यात आला.
यावेळी चिमूर तालुका प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष चुन्नीलाल कुडवे,जेष्ठ पत्रकार अमोद गौरकर,कलीम शेख,शंभरकर,आत्राम,आणि इतर पत्रकार उपस्थित होते.