मुस्लिम बांधवांचा शिवसेना(उबाठा)मध्ये पक्षप्रवेश…

युवराज डोंगरे 

  उपसंपादक

          खल्लार येथिल मुस्लिम बांधव रिजवान बेग, अब्दुल मुमताज, फैजान बेग, नाजिम पठान, मोहसिन शेख, हुमेर शाह, अफजल शेख, अलिम शाह या मुस्लिम बांधवांनी शिवसेना(उबाठा)या पक्षात दर्यापूर तालुकाप्रमुख सुनिल डिके, युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश कावडकर, खल्लार सर्कलप्रमुख योगेश मोपारी व अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.