कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:- पारशिवनी पंचायत समिती शिक्षण विभाग च्या वतीने तालुका स्तरीय दोन दिवसीय शालेय क्रिडा स्पर्धा व सास्कृतिक स्पर्धा महोत्सव चे आज मंगलवार सकाळी १० वाजता हरिहर विद्यालय पारशिवनी येथे उदघाटन आमदार आशिष जैस्वाल यांचे हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ मुक्ताताई कोकडडे ( अध्यक्ष जि प नागपुर), तसेच विशेष अतिथि कुंदा राऊत ( उपाध्यक्ष जि प नागपुर), राजु कुसुबे( सभापती शिक्षण व अर्थ जि प नागपुर), सौं मंगलाताई निबोने( सभापती पं स पारशिवनी), करुणाताई भोवते( उप सभापती पं सं पारशिवनी), उपस्थित राहणार असून तालुकाचे जिं प शाळेचे छात्र स्पर्धक ये खेळ होणार दुपारी ३ वाजवा सांघिक खेळ स्पर्धा होणार तर ५ वाजता सास्कृतिक स्पर्धा चे आयोजन करण्यात आले असून दुसरे दिवस ब बुधवारी सकाळी ९ वाजता उर्बरित खेळ सांघिक खेळ व व्यक्तिगत खेळ होणार असून शेवटी समारोपिय पुरस्कार वितरण कार्यक्रमात विजेता टिम यांना राजु कुसुबे ( सभापती जिं प नागपुर) यांचे हस्ते पुरस्कार वितरण होणार या समारोपिय कार्यक्रम चा अध्यक्षस्थानी सौ मंगलाताई निबोने( सभापती पंचायत समिती पारशिवनी), विशेष अथिती करुणा भोवते उपसभापती, सौ रश्मि बर्वे जि प सदस्य माजि अध्यक्ष, सौ अर्चना भोयर जि प सदस्या, व्यंकट कारेमोरे जि प सदस्य, मिनाताई कावळे माजी सभापती प स , चेतन देशमुख माजी उपसभापती, संदिप भलावी , नरेश मेश्राम, निकिता भारदाज, तुलसी दियेवार, ( पंचायत समिती सदस्य)
उपस्थित राहणार तालुका क्रीडा स्पर्धेचा समारोप कार्यक्रमात विजेता टिम ला पुरस्कार वितरण करणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पं.स. चे गटशिक्षणाधिकारी वंदना हटवार सुभाष जाधव गट विकास अधिकारी, चन्दकांत देशमुख प्र सहायक गट विकास अधिकारी, कैलाश लोखंडे शिक्षण विस्तार अधिकारी , लता माळोदे प्र शिक्षण विस्तार अधिकारी व पं.स. पारशिवनी च्या शिक्षण विभागाचे केन्द्र प्रमुख , मुख्य अध्यापक, शिक्षक मेहनत घेत आहे.