जगदिश वेन्नम

   संपादक

      अहेरी तालुक्यातील इंदाराम येते जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग गडचिरोली अंतर्गत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांच्या कार्य काळात जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शुद्ध पिण्याचं पाण्याची विहीर व टाकी मंजूर करण्यात आली.असुन सदर विहीर व टाकीच्या भूमिपूजन आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.इंदाराम येते गावनिर्मितीपासून टाकी उपलब्ध नसून गावातील नागरिकांना शुध्द पिण्याचं पाणी मिळत नव्हता मात्र जि.प.अध्यक्ष यांच्या कडे नवीन विहीर व टाकी साठी मागणी केली असता जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागातून निधी मंजूर करण्यात आले असुन भूमिपूजन सम्पन्न झाली असून करोडो रुपये देवून या टाकी व विहीर बांधकाम करण्यात येणार असून प्रत्येक घरी नळ जोळणी करून पाणी उपलब्ध करून देण्यात येईल..!!

 

या भूमिपूजन कार्यक्रमाला सौ. वर्षाताई पेंदाम सरपंच ग्राम पंचायत इंदाराम,वैभव भाऊ कंकडालवार ग्रा.पं.उपसरपंच इंदाराम, गुलाबराव सोयाम माजी सरपंच तथा विद्यामन ग्रा. प. सदस्य,शालनीताई कांबळे ग्राम पंचायत सदस्य शाकीर शेख ग्राम पंचायत सदस्य उमेश कोरेत, किशोर भाऊ तेलंगे तेजूभाऊ दुर्गे,श्रीनीवास कोत्तावडलावार,एस बी तुमडे, मुसली आत्राम,जयराम आत्राम भिमा पेंदाम लालू मडावी बिच्चू मडावी अनिल पेंदाम साईनाथ गौरारप साईनाथ वड्डे शिवराम पेंदाम संतोष गौरारप अशोक पेंदाम अजय अर्का मल्लेश गौरारप रोशन शामलवार ग्राम पंचायत शिपाई इंदाराम लक्ष्मण आत्राम गावातील नागरिक उपस्थित होते..!!

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com