Day: January 6, 2023

अनुभव शिक्षा केंद्र अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील शाळेमध्ये आकाश कंदील वाटप… — सावित्रीबाई फुले जयंती ते जिजामाता जयंती सप्ताह निमित्त… — अनुभव शिक्षा केंद्राचा आगळावेगळा उपक्रम.

   à¤µà¤¾à¤¶à¤¿à¤®:- अनुभव शिक्षा केंद्र वाशिम अंतर्गत दि.०६/०१/२०२३ रोजी सावित्रीबाई फुले जयंती ते जिजामाता जयंती उत्सव निमित्त आकाश कंदील वाटप करण्यात येत आहे.वाशिम जिल्ह्यातील शाळेमध्ये आकाश कंदील यांचे वाटप करण्यात…

पी एच डी उपाधी मिळाल्याबद्दल प्रदीप मेश्राम यांचे सत्कार..

    तालुका प्रतिनिधि:- अमान क़ुरैशी दखल न्यूज़ भारत   सिंदेवाही: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथून वामनदादा कड़क यांच्या आम्बेडकरी चळवळीतिल योगदान’ या विषयावरील अभ्यासपूर्ण संशोधनाबद्दल पी एच डी उपाधी प्राप्त…

सावित्रीमाई केवळ शिक्षिका नाही, तर  स्त्री शिक्षणाची उत्क्रांती…..

    अश्विन बोदेले तालुका प्रतिनिधी दखल न्यूज भारत      à¤†à¤°à¤®à¥‹à¤°à¥€ :- तालुक्यातील सुकाळा येथील माळी समाज संघटनेच्या वतीने 4 जानेवारी 2023 ला सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात…

येशूचं रक्त म्हणून द्राक्षाचं पाणी देऊन आळंदीत धर्मांतराचा प्रयत्न.

दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदीत : धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच आळंदीत उजेडात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.आळंदी शहरातील साठेनगर परिसरामध्ये…

विवेकानंद नगर येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती व मराठी पत्रकार दिवस निमित्य पत्रकारांचा सत्कार… — कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन..

  कमलसिंह यादव   प्रतिनिधी कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे ६ जानेवारी मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या २११ वी जयंती आणि मराठी पत्रकार दिवस निमित्य…

बाबुलवाडा येथे लाल बहादुर शास्त्री विद्यालयात पारशिवनी पोलिस तर्फे  सायबर गुन्हा व यातायात विषयी जनजागृती बाबत माहीती दिली.

      कमलसिंह यादव    प्रतिनिधी पारशिवनी :  सायबर सिक्युरिटी पंधरवड्याअंतर्गत पारशिवनी पोलिस स्टेशनच्या वतीने जनजागृती कार्यक्रमाचे विशेष आयोजन महेंद्र शिक्षण संस्थेच्या बाबुळवाडा येथील लालबहादूर शास्त्री विद्यालय व कनिष्ठ…

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीस अटक..

  खल्लार/प्रतिनिधी खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील बेंबळा बु येथील 14 वर्षीय मुलीचा गावातीलच युवकाने विनयभंग केल्याची घटना दि 5 जानेवारीला दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास चंद्रभागा नदीच्या मोठया पुलावर घडली. बेंबळा…

गडचिरोली जिल्हयात 37(1) (3) कलम लागू.

    गडचिरोली,(जिमाका)दि.06: पोलीस अधिक्षक, गडचिरोली, यांचे साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबधात्मक उपाययोजना सुरु आहेत. तसेच काही राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलने,…

राज्य वाङ्मय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी 1 ते 31 जानेवारीपर्यंत..

  गडचिरोली,(जिमाका)दि.06: मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2022 करिता राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात ( मुंबई श्हर व मुंबई…

कालबाहय झालेली,संयत्रे व साहित्ये/उपकरणे,निर्लेखित करण्याबाबत..

    गडचिरोली,(जिमाका)दि.06: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी जि.गडचिरोली, येथील विविध व्यवसायाची कालबाहय /निरुपयोगी झालेली निर्लेखित संयत्रे,साहित्ये/उपकरणे आहेत.त्याच अवस्थेत विक्री करणेसाठी दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी दुपारी 1.00 वाजता लिलाव करण्यात…