Day: December 5, 2022

आम आदमी पार्टी चा हिवाळी अधिवेशनात जनमोर्चा   — राज्यातील जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांवर महाराष्ट्र सरकारने तात्काळ निर्णय घ्यावे. — आप

    ऋषी सहारे संपादक    à¤¯à¤¾ वर्षी राज्यात अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आपण काही प्रमाणात मदत जाहीर केली परंतु ती फार…

पीएलजीए सप्ताह दरम्यान अहेरी उपविभागातील नागरिकांकडुन भरमार बंदुका पोलीसांचे स्वाधिन.

      डॉ. जगदीश वेन्नम/संपादक    à¤—डचिरोली : दिनांक 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2022 रोजी होणा­à¤¯à¤¾ नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताह दरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्री नीलोत्पल सा. यांचे मार्गदर्शनाखाली…

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा कार्यकारिणी अमरावती ची सभा संपन्न.

  युवराज डोंगरे/खल्लार         अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या अमरावती जिल्हा कार्यकारिणीची सभा सायन्स कोर शाळा, अमरावती येथे नुकतीच पार पडली . सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे जिल्हा अध्यक्ष…

रोटावेटर मध्ये सापडून तरुणाचा मृत्यू.. वडधा येथील घटना..  शेतकाम करत असताना घडली घटना..

      अश्विन बोदेले  तालुका प्रतिनिधी  दखल न्यूज भारत   आरमोरी :- पीक लागवडीसाठी ट्रॅक्टर द्वारे शेतीची मशागत करताना रोटावेटर मध्ये सापडून युवकाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना…

अतिक्रमधारकांचा घरकुलचा स्वप्न केव्हा होईल साकार…

  नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले    à¤¸à¤¾à¤•ोली -पंतप्रधान मंत्री आवास योजना सर्वाना लागू झालं आहेत. आणि गरिबांचे स्वप्न पण साकार झाले आहेत.पण जे गरीब असुन अतिक्रमण जागेवर झोपडीत राहून घरकुल…

अनुभव शिक्षा केंद्र अमरावती वाशिम अंतर्गत चला जाऊ मैत्रीच्या दुनियेत ऑनलाइन कार्यक्रम संपन्न. — युवकांनी अनुभव शिक्षा केंद्र मध्ये जोडणे काळाची गरज :- रोशन चव्हाण

    वाशिम:- अनुभव शिक्षा केंद्र अमरावती आणि वाशिम अंतर्गत दि.४/१२/२०२२ रोजी ऑनलाइन कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरू केलेल्या दर रविवारी चला जाऊ मैत्रीच्या दुनियेत या कार्यक्रमांमध्ये पारवा गावातील सरपंच मा.रोशन चव्हाण…

दिव्यांग दिना निमिताने आमदार जैस्वाल व्दारे दिव्याग शिबिरात ९० दिव्यागान पारशिवनीत मिळाला लाभ.

  कमलसिंह यादव प्रतिनिधी     पारशिवनी:- शहरातील गाधी चौक येथे ३ डिसेबर दिव्याग दिना निमिताने मा.आमदार श्री आशिष जयस्वाल याचा वतीने ३ डिसेंबर दिव्यांग दिवसा निमित्त पारशिवनी शहरातील दिव्यांगा…