प्रमोद काळे दर्यापूर तहसील कार्यालयात नायब तहसिलदार पदी रुजु..

युवराज डोंगरे/खल्लार

      उपसंपादक 

      दर्यापूर तहसील मध्ये प्रमोद काळे नायब तहसीलदार पदी नुकतेच रुजू झाले आहेत.

      दर्यापूर तहसीलचे मावळते नायब तहसीलदार मते यांच्या जागी नवनियुक्त नायब तहसीलदार म्हणून प्रमोद काळे रुजू झाले आहेत.

         या आधी सुद्धा दर्यापूर तहसील मध्ये फुट सप्लाय अधिकारी म्हणून त्यांनी चांगले कार्य केले आहे.त्यांना चांगल्या कार्याची पावती मिळाली असून दर्यापूर वासियांकडून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आज स्वागत करण्यात आले.