नीरा नरसिंहपुर दिनांक :5
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,
पिंपरी बुद्रुक ( ता.इंदापूर ) येथील मथुराबाई बाबूराव बोडके यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय १०० वर्षाचे होते. महादेव वाळेकर व हरीदास वाळेकर यांच्या भगिनी तर आशोक वाळेकर व नवनाथ वाळेकर यांच्या आत्या होत्या.