पारशिवनी:-आज दिनांक 04/10/2022 रोजी मंगळवार ला बनपुरी पंचायत समिती अंतर्गत खंडाळा (घटाटे) व गहू-हिवरा गाव येथे 45 वर्षापासून माता भगिनींनी जोपासलेली परंपरा व संस्कृती मां दुर्गा शक्ति मंदिर कमिटी व नवरात्रौत्सव मंडळाला मा.श्री. राजेंद्र मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) भेट देऊन कोरोना महामारीचा संकटातून रक्षण करून उत्तम आरोग्य लाभेल अशी सदिच्छा व्यक्त करून मां जगदंबाचे पूजन केले. तसेच खंडाळा गहू हिवरा गट ग्राम पंचायत अंतर्गत CRP व बचत गट महिलांना ग्रीन मैट, वॉटर कॅन वितरीत करण्यात आले व निराधार महिलांना सशक्तीकरण करण्यास नेहमीच सज्ज राहील असे आश्वासन दिले. त्या शुभ प्रसंगी श्री. नरेश मेश्राम (सदस्य, बनपुरी पं. स.), सौ. विमलताई बोरकुटे (सरपंच, गट ग्रा. पं.), श्री. चेतन कुंभलकर (उपसरपंच, गट ग्रा. पं.), रविंद्र केने, सेवकराम लुहुरे, वसंतराव पाटील, शालिक बोरकुटे, बबन हटवार, बबन करंडे, रमेश कुंभलकर, यादवराव कुंभलकर, सचिन कुंभलकर, पुरुषोत्तम चौधरी, संजय कुंभलकर, दिलीप हटवार, शाहीर ब्रह्माजी नवघरे, अमोल प्रसाद, सूरज नवघरे, गजानन लक्षणे, राजेश करंडे, धर्मराज कुंभलकर, शेषराव ठाकरे, प्रमोद शेंडे, स्वप्निल बोरकुटे, CRP वैशालीताई उके, मीना करंडे, संगीता चौधरी, बबीता लक्षणे, पुष्पा कुंभलकर, रेखा कुंभलकर, वंदना लक्षणे, प्रमोद शेंडे, निखिल लूहुरे, प्रणव बोरकुटे, आयुष साबरे, महेंद्र ठाकरे, मयूर शेंडे, हर्षल कुंभलकर, पवन लक्षणे, प्रशांत लक्षणे, पियुष कुंभलकर, सागर नवघरे, स्वप्निल धरमारे, मयूर नागपुरे, पवन धोटे, मंगेश खांगर, उमेश नागपुरे, उमेश नवघरे, आकाश राऊत, आकाश नागपुरे, प्रशांत राऊत, रोशन करंडे, गोलू हटवार, आकाश राऊत, पंकज नागपुरे इत्याती मंडळाचे पदाधिकारी व गावकरी मंडळी आवर्जून उपस्थित होते.