दिक्षा क-हाडे
संपादिका
आताच झालेल्या विश्वास मत ठरावा अन्वये झारखंच्या हेमंतकुमार सोरेन सरकारने विधानसभेत बहुमत प्राप्त केले आहे.
सत्ताक्षाच्या बाजूने ४८ मते पडली तर विरोधात शुन्य मते पडले.
बहुमत चाचणी करीता आज झारखंड विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावन्यात आले होते.