Day: September 5, 2022

महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेच्या चमूची मुनघाटे महाविद्यालयात भेट.

  धानोरा /भाविक करमनकर    स्थानिक धानोरा येथील श्री जी सी पाटील मुनघाटे महाविद्यालय येथे महाराष्ट्र स्टार्टप यात्रा चमुने भेट दिली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी…

शिक्षक दिनी जेष्ठ सेवानिवृत्ती आणी शिक्षकांचा सत्कार कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन

    कन्हान, दि.05 सप्टेंबर           à¤•à¤¨à¥à¤¹à¤¾à¤¨ येथील शहर विकास मंच द्वारे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधून जेष्ठ सेवानिवृत्ती आणि शिक्षकांचा सत्कार कार्यक्रम  कन्हान-पिपरी…

उमाकांत बांगडकर गुरुजीची.आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मु अ. बांगळकर सराचे सत्कार शिक्षक दिना निमित्ताने झाले सत्कार 

    पारशिवनी:-. पारशिवनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबुळवाडा येथील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक उमाकांत बांगडकर गुरुजी यांनी सानेगुरूजी च्या स्वप्नातील आदर्श शाळेची पायाभरणी करून…

नंदलाल पाटील कापगते विद्यालयात शिक्षक दिन साजरा

  नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले    à¤¸à¤¾à¤•à¥‹à¤²à¥€ :- नंदलाल पाटील कागगते विद्यालय साकोली येथे आज 5 सप्टेंबर भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यालयात शिक्षक दिन कार्यक्रमाचे…

झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारने विश्वास मत जिंकले!

    दिक्षा क-हाडे   संपादिका        à¤†à¤¤à¤¾à¤š झालेल्या विश्वास मत ठरावा अन्वये झारखंच्या हेमंतकुमार सोरेन सरकारने विधानसभेत बहुमत प्राप्त केले आहे.     सत्ताक्षाच्या बाजूने ४८ मते…

बहुजन समाज पार्टी जिल्हा कार्यकर्ता मेळावा अंतर्गत.. आरमोरी विधानसभेमध्ये बहुजन समाज पार्टीचे शक्तिप्रदर्शन…

      अश्विन बोदेले  तालुका प्रतिनिधी  दखल न्यूज भारत   आरमोरी/ गडचिरोली:- बहुजन समाज पार्टी जिल्हा कार्यकर्ता मेळावा दिनांक 4 /9 /2022 ला आशीर्वाद मंगल कार्यालय गडचिरोली येथे आयोजित…

शेकापच्या दणक्याने गडचिरोलीतील अतिदक्षता विभाग सुरू : भाई जयंत पाटील यांच्या प्रयत्नांना यश

  ऋषी सहारे संपादक   गडचिरोली : गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील अत्याधुनिक अतिदक्षता विभागाची निर्मिती लाखो रुपये खर्चून करण्यात आली होती. सदर अतिदक्षता विभागाचे तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन…

डॉ. रुबा चौक मार्ग पर सिव्हर पाइप लाइन फूटने से गंदगी का जमावड़ा ,जनता परेशान ।।

  सैय्यद जाकीर, जिल्हाप्रतिनिधि वर्धा।। हिंगणघाट    à¤¶à¤¹à¤° के प्रसिद्ध डॉ. रुबा चौक मार्ग पर सिव्हर पाईप लाईन फूटने से चेंबर से गंदा पानी बाहर निकल ने से गंदगी का…