राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधि
गडचिरोली
आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कुरखेडा येथून शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल यांच्या उपस्थितीत भगवा सप्ताह अभियानास सुरवात झाली.सर्व प्रथम शिवसेना कार्यालय समोर सर्व शिवसैनिक उपस्थित झाले.
शिवसेना जिंदाबाद, उद्वव जी ठाकरे साहेब आगे बढो हम तूम्हारे साथ है असे नारे लावण्यात आले. त्या नंतर शिवसेना पदाधिकऱ्याची, शिवसैनिकाची रॅली काढून जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल, शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ महेंद्र कुमार मोहबंसी, तालुका प्रमुख गट प्रमुख आशिष काळे, शहर प्रमुख संजय देशमुख, माजी नगर सेवक पुंडलीक देशमुख, नगरसेवक जयेंद्र चंदेल, नगराध्यक्षा अनिता ताई बोरकर, शहर प्रमुख महिला अश्विनी पिंपळकर ,माजी उपाध्यक्ष नगर सेविका जयश्री रसेकार, पाणी पुरवठा सभापती अशोक कंगाली, नगर सेविका कांता बाई मठे, माजी शहर प्रमुख विजय पुस्तोडे ,ज्येष्ठ शिवसैनिक गजानन भोयर, कामगार सेना प्रमुख अनिल ऊईके मुस्लिम आघाडी अजु भाई सय्यद, गोलू धांडे,आशिष चुदरी , वैभव बनसोड,दामोदर ऊईके परसराम पातरे, गिरिधर पातरे, निकेश हेटकर, शंकर कलहारी तसेच सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकाच्या घरावर भगवे ध्वज लावण्यात आले.
त्या नंतर शेकडो शिवसैनिकांच्या नागरिकांच्या हातात शिव बंधन बांधण्यात आले. या नंतर शिवसेना शाखा आंधळी येथे उप तालुका प्रमुख दशरथ लाडे ज्येष्ठ शिवसैनिक सेवादास पा खुने,रमेश नाकाडे ,नकाराम जांबुलकर ,रमेश लाडे या नंतर चिखली शाखेत विभाग प्रमुख पुरशोतंम तीरगम , उप शाखा प्रमुख हुमेनलाल लील्हारे, शाखा प्रमुख संदीप बागडे चरणदास बसोना,चेतन डहाळे प्रल्हाद लिल्हारे तसेच चीचटोला शाखेत सुहास मडावी यांचे घरावर भगवे ध्वज लावण्यात आले.
शाखेतील शेकडो नागरिकांना व शिवसेनिकाना शिव बंधन बांधण्यात आले आयोजित ,भगवा सप्ताह अभियानात शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख महेंद्र मोहबंसी, तालुका प्रमुख गट नेता आशिष काळे ,गडचिरोली शहर प्रमुख संतोष मारगोणवार, शहर प्रमुख संजय देशमुख ,माजी शहर प्रमुख विजय पुस्तोडे, माजी नगरसेवक पुंडलीक देशमुख ,नगराध्यक्ष अनिता ताई बोरकर, नगरसेवक जयेंद्र चंदेल ,पाणी पुरवठा सभापती अशोक कंगाली, महिला शहर प्रमुख आश्विनी पिंपळकर, माजी उप नगराध्यक्ष नगर सेविका जयश्री रासेकर,नगरसेविका कांता बाई मठे , कामगार सेना प्रमुख अनिल उइके, अज्यू सय्यद निकेष हेटकर शंकर कलहारी,वैभव बनसोड व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.